ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. दिवा रेल्वे स्थानकात महिला प्रवाशांनी रेल रोको केल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने सुरू आहे. ...
वांद्रे स्थानकावरील फलाट क्रमांक २ आणि ३ वरील स्टॉलवर पाण्याच्या बाटल्या, इतर खाद्यपदार्थ ठेवलेल्या ठिकाणी उंदीर फिरत असल्याचा व्हिडीओ एका प्रवाशाने टिष्ट्वटरवर पोस्ट केला. ...
नाशिककरांसाठी मुंबईला दररोज धावणाऱ्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या पंचवटी एक्स्प्रेसमधील आदर्श कोचचा बारावा वर्धापनदिन केक कापून उत्साहात साजरा करण्यात आला. ...
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर उतरलेल्या युवक प्रवाशास रिक्षात बसवून मारहाण करण्यात आली. तसेच चाकूने वार करून जबरी लूट केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नागपूर, अकोला या शहरांमधील सराफी व्यावसायिकांनी विदर्भ एक्स्प्रेसमधून ४३ लाख ७६ हजार ५०० रुपयांची रोकड व साडेसात लाख रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने विनापरवाना बेकायदेशीरपणे सोबत बाळगून मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू केला. ...