लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

Mumbai Train Update : कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली, मध्य रेल्वेची वाहतूक 30 मिनिटे उशिराने  - Marathi News | Mumbai Train Update central railway traffic disrupted 28 june | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली, मध्य रेल्वेची वाहतूक 30 मिनिटे उशिराने 

ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक शुक्रवारी (28 जून) विस्कळीत झाली आहे. कसाऱ्याकडे जाणारी रेल्वेसेवा रखडली आहे. आसनगाव ते खर्डी स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

सोलापुरातील रेल्वे बोगद्यांमध्ये साचलेले पावसाचे पाणी जैसे थे ! - Marathi News | Rain water in Solapur was like rain water! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील रेल्वे बोगद्यांमध्ये साचलेले पावसाचे पाणी जैसे थे !

वाहतूक ठप्प; प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी ...

तांत्रिक बिघाड; नियोजनाची घसरलेली लोकलसेवा ट्रॅकवर कशी येणार? - Marathi News | Technical Failure; Drop Down Local Services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तांत्रिक बिघाड; नियोजनाची घसरलेली लोकलसेवा ट्रॅकवर कशी येणार?

तांत्रिक वा तत्सम बिघाडामुळे नियोजनाची रुळावरून घसरलेली ही गाडी रुळावर यावी, यासाठी रखडलेले प्रकल्प, लोकलच्या फे-या, आधुनिक यंत्रणा, सिग्नल यंत्रणेची देखभाल-दुरुस्ती आदी अनेक उपाययोजनांची गरज असल्याचे मत प्रवाशांनी व्यक्त केले. ...

रेल्वे प्रशासनाचे लौजी, डोलवली, केळवली स्थानकांकडे दुर्लक्ष, प्रवाशांची गैरसोय - Marathi News | Railway administration ignores the lozzy, Dolwali, Kelavli stations, and the inconvenience of the passengers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रेल्वे प्रशासनाचे लौजी, डोलवली, केळवली स्थानकांकडे दुर्लक्ष, प्रवाशांची गैरसोय

मध्य रेल्वे प्रशासनाचे कर्जत-खोपोली रेल्वे स्थानकांदरम्यान असलेल्या लौजी, डोलवली, केळवली स्थानकांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे येथे प्रवाशांना पाणी, शौचालयासारख्या मूलभूत सुविधा देखील मिळत नाहीत. ...

मंकी हिलजवळ दरड कोसळली, मध्य रेल्वेची मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प - Marathi News | Boulders have fallen on railway track near Monkey Hill | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मंकी हिलजवळ दरड कोसळली, मध्य रेल्वेची मुंबई-पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प

लोणावळ्याजवळील मंकी हिल येथे दरड कोसळल्याने मध्य रेल्वेची मुंबई - पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.   ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Mega Blocks on all three lines of trains tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणा आणि रेल्वे रूळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक ...

Mumbai Railway Updates: 'मरे'मुळे रोजच 'लेट मार्क'; संतप्त प्रवाशांनी दिला 'अल्टिमेटम' - Marathi News | Mumbai Railway Updates: Angry passengers 10 days ultimatum to central railway administration | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Railway Updates: 'मरे'मुळे रोजच 'लेट मार्क'; संतप्त प्रवाशांनी दिला 'अल्टिमेटम'

मध्य रेल्वेच्या बोजवाऱ्यामुळे ऑफिसला 'लेट मार्क' लागत असल्यानं हजारो चाकरमानी अक्षरशः वैतागलेत. ...

गर्दीच्या वेळी विशेष लोकल सोडा; मनसेचे रेल्वेला निवेदन - Marathi News | Leave a special local at the time of the crowd; MNS Railway request | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गर्दीच्या वेळी विशेष लोकल सोडा; मनसेचे रेल्वेला निवेदन

कल्याण दिशेकडील पुलाचे काम तातडीने मार्गी लावा ...