लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

Mumbai Train Update : कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बरपाठोपाठ मध्य रेल्वेही ठप्प  - Marathi News | Mumbai Train Update Local Train Services on Central And Harbour Lines Badly Hit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बरपाठोपाठ मध्य रेल्वेही ठप्प 

कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ही अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. ...

Mumbai Train Update : मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने  - Marathi News | mumbai rain updates rains delayed heavy overnight rain mumbai thane kalyan floods tracks | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने 

ऐन गर्दीच्या वेळी मुसळधार पावसाचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. शनिवारी (3 ऑगस्ट) तिन्ही मार्गावरील वाहतूक उशिराने सुरू आहे. ...

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक - Marathi News | Megablock tomorrow on all three trains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक

राम मंदिर येथे लोकलला थांबा नाही; हार्बरवर धावणार विशेष लोकल ...

खासगीकरणामुळे भारतीय रेल्वेचे अस्तित्व धोक्यात - Marathi News | Privatization endangers the existence of Indian Railways | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खासगीकरणामुळे भारतीय रेल्वेचे अस्तित्व धोक्यात

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आंदोलन ...

मध्य, पश्चिम रेल्वेच्या स्थानकांना मिळणार विमानतळासारखा ‘लूक’ - Marathi News | Central, Western Railway stations get 'look' like airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मध्य, पश्चिम रेल्वेच्या स्थानकांना मिळणार विमानतळासारखा ‘लूक’

सुरक्षा व्यवस्थेला बळकटी; भारतीय रेल्वे स्थानक विकास कॉर्पोरेशन रुपडे पालटणार ...

लोकलवर दगडफेक करणाऱ्या माथेफिरुला अटक - Marathi News | police arrested man who stone pelting on local Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलवर दगडफेक करणाऱ्या माथेफिरुला अटक

लोकलवर दगडफेक करण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. हार्बर लाईनच्या सीएसएमटी - पनवेल मार्गावर मानखुर्द-वाशी स्थानकादरम्यान लोकलवर अज्ञाताने ही दगडफेक केली होती. ...

रेल्वे उड्डाणपुलावरून सर्रास वाहतूक सुरू - Marathi News |  Serious traffic starts from Railway Airport | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रेल्वे उड्डाणपुलावरून सर्रास वाहतूक सुरू

येथील रेल्वे फाटकावर झालेल्या नवीन उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. परंतु परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थी तसेच दुचाकी वाहकांनी पुलावरून वाहतूक सुरू केली आहे. मात्र अद्याप चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झालेली नाही . ...

अखेर 20 तासानंतर 'कर्जत'कडे पहिली लोकल रवाना, प्रवाशांना अत्यानंद  - Marathi News | Finally, 20 hours after the first local departure to 'Karjat', the passengers rejoice | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अखेर 20 तासानंतर 'कर्जत'कडे पहिली लोकल रवाना, प्रवाशांना अत्यानंद 

मुंबईची लाईफलाईन असलेल्या लोकल रेल्वेचा शनिवारी चांगलाच खोळंबा झाल्याचे पाहायला मिळाले. ...