लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मध्य रेल्वे

मध्य रेल्वे, मराठी बातम्या

Central railway, Latest Marathi News

Mumbai Train Update: मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक - Marathi News | Megablock tomorrow on the Central, Harbor route, overnight block on the Western Railway | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update: मध्य, हार्बर मार्गावर उद्या मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक

Mega Block (1 December 2019) Update: मध्य रेल्वे मार्गावरील कल्याण ते ठाणे दरम्यान रविवारी ब्लॉक घेण्यात येईल. परिणामी, जलद मार्गावरील लोकल धिम्या मार्गावर धावतील. हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येतील, तर पश्चिम रेल्वे मार्गावर रात्रकालीन ब्लॉक ...

सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे होणार हाल, मुंबई-पुणे घाटभागातील कामामुळे एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले - Marathi News | Holiday passenger departing departure due to work in Mumbai-Pune Ghat area | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुट्टीनिमित्त बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांचे होणार हाल, मुंबई-पुणे घाटभागातील कामामुळे एक्स्प्रेसचे वेळापत्रक कोलमडले

मुंबई ते पुणे घाटभागात मध्य रेल्वेच्या वतीने युद्धपातळीवर काम सुरू आहे. परिणामी, अनेक एक्स्प्रेसच्या मार्गात बदल केला आहे. ...

इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये महिलाच करतात महिलांचा छळ, त्रस्त महिलेचे ‘लोकमत’ला पत्र - Marathi News | women are harasse the women In Indrayani Express, victims woman's letter to the Lokmat | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :इंद्रायणी एक्स्प्रेसमध्ये महिलाच करतात महिलांचा छळ, त्रस्त महिलेचे ‘लोकमत’ला पत्र

दिवसेंदिवस रेल्वे प्रवास हा धोक्याचा होत असतानाच महिला प्रवासीच महिला सहप्रवाशांचा छळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...

ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांनी दूर केला अस्वच्छतेचा ठपका - Marathi News | Thane, Kalyan Railway Station removes unclean reprimands | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे, कल्याण रेल्वे स्थानकांनी दूर केला अस्वच्छतेचा ठपका

रेल्वेस्टेशन म्हटले की अस्वच्छता हे ठरलेले आहे. हा अस्वच्छतेचा ठपका मागे लागल्यानंतर ठाणे, कल्याण स्थानकांनी मनावर घेत हा डाग पुसण्याचा चंग बांधला. त्यानुसार सुधारणा करून या दोन्ही स्थानकांनी स्वच्छतेच्या यादीत नाव पटकावले आहे. ...

२६/११ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ'; २ हजार १०० रेल्वे सुरक्षा बलाचे जवान सज्ज  - Marathi News | Increase in security on the ground of 26/11; 2,100 railway security force is ready | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२६/११ च्या पार्श्वभूमीवर सुरक्षेत वाढ'; २ हजार १०० रेल्वे सुरक्षा बलाचे जवान सज्ज 

या पार्श्वभूमीवर उपनगरीय रेल्वे स्थानकांवर २ हजार १०० सुरक्षा जवानांचा पहारा ठेवण्यात येत आहे.  ...

दादर येथील पादचारी पूल उद्यापासून बंद - Marathi News | Pedestrian bridge at Dadar will be close from tomorrow | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर येथील पादचारी पूल उद्यापासून बंद

२३ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या दरम्यान या पुलाच्या भागाची दुरूस्ती केली जाईल ...

रेल्वेचा ब्लॉक; मुंबई-चेन्नईसह आठ गाड्या रद्द - Marathi News | Block of railway; Eight trains including Mumbai-Chennai canceled | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेचा ब्लॉक; मुंबई-चेन्नईसह आठ गाड्या रद्द

सोलापूर-वाडी सेक्शनमधील कलबुर्गी आणि सावळगी स्थानकादरम्यान नॉन इंटरलॉकचे काम घेतले हाती. ...

अखेर जलद डोंबिवली लोकल आली रिकामी - Marathi News | Eventually the fast Dombivali locality came up empty | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अखेर जलद डोंबिवली लोकल आली रिकामी

प्रवाशांना मिळाला दिलासा; अनेक महिन्यांपासूनची समस्या सुटली ...