अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी Delhi Blast : 'दहशतवादी डॉक्टरांना' कुठून मिळत होतं फंडिंग? शाहीनच्या अकाऊंटमधून धक्कादायक माहिती Delhi Blast : व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल! दिल्ली स्फोट प्रकरणात आणखी एका डॉक्टरला घेतलं ताब्यात मोदी सरकारने दिल्ली स्फोaटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; पंजाब पोलीस जीपने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले... बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक... PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोभाल यांच्यासह... इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी... वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय... Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा 'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण? शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली पैसा काय, जीव वाचणे महत्वाचे...! दुचाकीस्वारांसाठी एअरबॅग भारतात लाँच; एकदा उघडली तरी... दिल्ली स्फोटात 'डबल ॲटॅक'चा संशय! घटनास्थळी ॲमोनियम नायट्रेटसह 'दुसरा शक्तिशाली' स्फोटक आढळला दहशतवाद्यांचा स्लीपर सेल...! मुंब्र्यातून उर्दू शिक्षकाला अटक; अल कायदाशी संबंध, एटीएसला मोठा सुगावा लागला... गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात... Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा जळगाव - ISI च्या नावानं महानगरी एक्स्प्रेसमध्ये ‘बॉम्ब’चा मेसेज; भुसावळ रेल्वे स्थानकावर हाय अलर्ट, तपासात संशयास्पद वस्तू आढळली नाही.. BIG BREAKING: महानगरी एक्स्प्रेसमध्ये 'बॉम्ब'चा मेसेज ! भुसावळ रेल्वे स्थानकावर 'हाय अलर्ट'! Delhi Blast : हृदयद्रावक! आई-वडिलांसाठी खास टॅटू, त्यावरुनच मृतदेहाची ओळख; दिल्ली स्फोटात अमरचा मृत्यू
Central government, Latest Marathi News
fruit and vegetables export from india २०१९-२० ते २०२३-२४ या कालावधीत फळे आणि भाज्यांच्या निर्यातीत ४७.३% वाढ ही या उपक्रमांची फलनिष्पत्ती आहे. भारतातून फळे आणि भाज्यांच्या एकूण निर्यातीचा विक्रम सरकारने अबाधित ठेवला आहे. ...
waqf board amendment bill : एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी ४ फेब्रुवारी रोजी झालेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीमध्ये वक्फ विधेयकाला तीव्र विरोध केला. तसेच सध्याच्या स्वरूपात हे विधेयक सादर करण्यावरून त्यांनी मोदी सरकारला इशाराह ...
भारतात मोठ्या प्रमाणात AI चा वापर वाढलेला आहे. लोक त्यांचे काम सहजपणे आणि झटपट करण्यासाठी याचा वापर करतात. ...
8th pay commission in marathi: आठव्या वेतन आयोगाचा फायदा ४ लाखांहून अधिक पगार असलेल्यांना मिळावा; की दरमहा १०,००० पेक्षा कमी पगार मिळवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना? ...
करंदलाजे यांनी आपल्या उत्तरात म्हटले आहे की, कामगार विषय हा केंद्र आणि राज्यांच्या समवर्ती सूचीत येतो. ...
सरकारने बचतीला प्रोत्साहन देणाऱ्या करसवलती पूर्वीप्रमाणेच चालू ठेवणे, तसेच प्राप्तिकरमुक्त उत्पन्नाची मर्यादा सर्वांसाठीच १२ लाख रुपये करणे आवश्यक. ...
नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात सरकारने आयकरात मोठी सवलत दिली आहे. वार्षिक १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात आले आहे. ...
मुंबईकरांचा लोकल प्रवास सुसह्य करण्यासाठी नव्या बनावटीच्या गाड्या बनविण्यात येत आहेत. गाडीत अधिक खेळती हवा राहील, अशी या गाड्यांची रचना आहे. ...