MGNREGA Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये (मग्रारोहयो) मनुष्यदिन निर्मितीत टार्गेटच्या तुलनेत १२९.५२ टक्के काम झाल्याने अमरावती जिल्हा राज्यात तिसरा आहे. अजून कोणते जिल्हे टॉपवर आहेत ते वाचा सविस्तर ...
ncol bharat organics केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे सहकार मंत्रालयात नॅशनल को-ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक लिमिटेडची (एनसीओएल) आढावा बैठक पार पडली. ...
या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ३८५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी (दि. १) हा निर्णय घेण्यात आला. ...
GST Latest News: जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करांच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात पैसा येतो. २०२४ या वर्षात जीएसटी संकलनात वाढ झाली असून, डिसेंबर महिन्यात तब्बल ७.३ टक्के इतकी वाढ झाली आहे. ...
शेतकऱ्यांना डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जानेवारी २०२५ पासून एक विशेष अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना डीएपी खत परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहे. ...
RCH Registration शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मातेला आरसीएच नोंदणी बंधनकारक आहे. जाणून घेऊ या सविस्तर ...