सीरम इंस्टिट्यूट ऑफ इंडियाच्या लशीला तात्काळ वापरासाठीची मंजुरी देण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. ब्रिटनमध्ये ऑक्सफर्डच्या अॅस्ट्राजेनका लशीला मान्यता केव्हा मिळते याची वाट पाहिली जात आहे. ...
कोरोनाला रोखण्यासाठी केंद्र सरकारने केलेल्या प्रयत्नांचे कोतुक करताना हर्षवर्धन म्हणाले, गेल्या काही महिन्यांत कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक धाडसी निर्णय घेण्यात आले आहेत. ...
EPFO News : देशाची अर्थव्यवस्था पहिल्या तिमाहीतच्या निराशाजनक कामगिरीमधून हळूहळू सावरत आहे. बांधकाम, रिअल इस्टेट आणि सिमेंट आणि वाहन क्षेत्रातील मागणी पुन्हा एकदा वाढू लागली आहे. ...
Cyclone Nisarga News : निसर्ग चक्रीवादळात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. ...