लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

"बुराडी खुला तुरुंग, तिथे कधीच जाणार नाही,’’ शेतकऱ्यांनी मोदी सरकारला सुनावले - Marathi News | "Buradi open jail, will never go there," the farmers told the Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"बुराडी खुला तुरुंग, तिथे कधीच जाणार नाही,’’ शेतकऱ्यांनी मोदी सरकारला सुनावले

Farmers Protest : शेतकऱ्यांनी बुराडी येथील मैदानात जाऊन आंदोलन करावे, हे केंद्र सरकारने केलेले आवाहन शेतकऱ्यांनी धुडकावून लावले आहे. ...

पीएफ खात्यात किती रक्कम जमा झालीय? घरबसल्या एका 'मिस्ड कॉल'वर मिळवा माहिती - Marathi News | How much is deposited in PF account? Get information on a 'missed call' from home | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पीएफ खात्यात किती रक्कम जमा झालीय? घरबसल्या एका 'मिस्ड कॉल'वर मिळवा माहिती

तुमच्या पीएफ खात्यात नेमकी किती रक्कम जमा झालीय याची माहिती मिळवायचीय? मग ही सोपी पद्धत नक्कीच ट्राय करुन पाहा तुम्हाला सर्व माहिती घरबसल्या मिळू शकेल. ...

सरकार एक पाऊल मागे, शेतकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण; ३ डिसेंबरला संवाद साधणार - Marathi News | The government took a step back, inviting farmers to discuss; We will talk on December 3 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकार एक पाऊल मागे, शेतकऱ्यांना चर्चेचे निमंत्रण; ३ डिसेंबरला संवाद साधणार

शेतकऱ्यांची दिल्लीला घेरण्याची याेजना, राजधानी दिल्लीमध्ये किसान विरुद्ध जवान असा अभूतपूर्व संघर्ष दिसला हाेता. ...

केंद्राला मच्छीमारांच्या सुविधांसाठी आली जाग; केंद्राकडून त्रिपक्षीय कराराचा मसुदा प्राप्त - Marathi News | The center was awake for the convenience of the fishermen; Received draft of tripartite agreement from Center | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राला मच्छीमारांच्या सुविधांसाठी आली जाग; केंद्राकडून त्रिपक्षीय कराराचा मसुदा प्राप्त

केंद्र सरकारने याबाबतच्या त्रिपक्षीय करारनाम्याचा मसुदा पाठविल्यावर त्यानुसार नाबार्डसोबत करारनामा करण्यात येणार आहे ...

Corona Virus Vaccine : पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर 'सिरम'च्या आदर पुनावाला यांची 'मोठी' घोषणा - Marathi News | Corona Virus Vaccine : After Prime Minister Modi's visit, Aadar Poonawala's 'big' announcement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Virus Vaccine : पंतप्रधान मोदी यांच्या भेटीनंतर 'सिरम'च्या आदर पुनावाला यांची 'मोठी' घोषणा

कोव्हीशिल्ड लस पूर्ण सुरक्षित आहे.. ...

तुमच्या घराजवळ कुठं आहे आधारकार्ड सेवा केंद्र? दोन मिनिटांत कळणार, जाणून घ्या... - Marathi News | where is the Aadhaar Card Service Center near your home Find out in two minutes | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमच्या घराजवळ कुठं आहे आधारकार्ड सेवा केंद्र? दोन मिनिटांत कळणार, जाणून घ्या...

तुम्हाला तुमच्या घराजवळ आधार सेवा केंद्र कुठं आहे? याची माहिती तुम्हाला असणं आवश्यक आहे.  ...

सिंघू सीमेवर शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर; परिस्थिती बिघडली - Marathi News | Farmers' agitation against the central government's agricultural bill; Use of tear gas by police | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिंघू सीमेवर शेतकर्‍यांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर; परिस्थिती बिघडली

शेतकऱ्यांचा या आंदोलनात समावेश असल्यामुळे जमलेल्या शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा वापर करण्यात येत आहे.  ...

शेतकऱ्यांचा एल्गार, दिल्लीकडे जाणारे रस्ते बंद - Marathi News | Farmers' Elgar, roads leading to Delhi closed | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांचा एल्गार, दिल्लीकडे जाणारे रस्ते बंद

...