लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

Corona Virus Vaccine : पुणे जिल्ह्यातील ७५ लोकांवर आज कोरोना लसीची 'ड्राय रन' - Marathi News | Corona Virus Vaccine : Corona vaccination dry run on the 75 people in Pune district today | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus Vaccine : पुणे जिल्ह्यातील ७५ लोकांवर आज कोरोना लसीची 'ड्राय रन'

पहिल्या टप्प्यात सरकारी व खाजगी क्षेत्रातील सर्व म्हणजे सुमारे सव्वा लाख लोकांना ही लस देण्यात येणार ...

केंद्र व राज्य सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही; ते फक्त आदेश काढत आहे : प्रकाश आंबेडकर  - Marathi News | The central and state governments do not have the capacity to make decisions; He is just issuing orders: Prakash Ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्र व राज्य सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही; ते फक्त आदेश काढत आहे : प्रकाश आंबेडकर 

...तर कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटावर मात करण्यात नक्कीच यश मिळाले असते. ...

फास्टटॅगद्वारे वसुलीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निर्णय बदलला - Marathi News | Extension till 15th February for recovery through Fasttag | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :फास्टटॅगद्वारे वसुलीसाठी १५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ; केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने निर्णय बदलला

ज्या वाहनावर फास्टटॅग नसेल त्याच्या वाहनचालकाला दंड म्हणून दुप्पट प्रमाणात टोल भरावा  लागणार आहे. ...

कृषी कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव केरळ विधानसभेत संमत; भाजपच्या आमदारानेही दिला पाठिंबा - Marathi News | Kerala Legislative Assembly approves proposal to repeal new agriculture laws | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कृषी कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव केरळ विधानसभेत संमत; भाजपच्या आमदारानेही दिला पाठिंबा

भाजपच्या आमदारानेही दिला पाठिंबा ...

कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान?; आंदोलक शेतकऱ्यांचा सरकारला सवाल - Marathi News | Whose loss due to repeal of laws ?; Protesting farmers question the government; | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कायदे मागे घेतल्याने कुणाचे नुकसान?; आंदोलक शेतकऱ्यांचा सरकारला सवाल

जिंकूनच परत जाणार ...

खूशखबर!: EPFO खातेधारकांना सरकारचं New Year गिफ्ट! 6 कोटी लोकांना होणार मोठा फायदा  - Marathi News | Latest news labor ministry decides to pay 8.5 percent interest on epf for 2019-20 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खूशखबर!: EPFO खातेधारकांना सरकारचं New Year गिफ्ट! 6 कोटी लोकांना होणार मोठा फायदा 

आर्थिक वर्ष 2019-20साठी प्रोव्हिडंट फंडातील रकमेवर 8.5% दराने व्याज जमा करण्यासंदर्भात नोटिफिकेशनही जारी करण्यात आले आहे. यानुसार, आता जेवढे PF शेअर होल्डर आहेत त्यांच्या खात्यात आजपासून 8.5% व्याजदराने पैसे जामा होणे सुरू होईल. ...

चिंताजनक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची आणखी ५ जणांना लागण; एकूण संख्या २५ वर - Marathi News | total of 25 cases of mutant United Kingdom virus detected in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिंताजनक! कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची आणखी ५ जणांना लागण; एकूण संख्या २५ वर

कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची आणखी पाच जणांना लागण झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या सहा जणांपैकी ४ जणांचे नमुने पुणे आणि २ नमुने दिल्लीच्या प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह आढळले आहेत. ...

हेमंत नगराळे महाराष्ट्र पोलिसांचे नवे बॉस?, सुबोधकुमार जयस्वाल CISFच्या महासंचालकपदी वर्णी - Marathi News | Hemant Nagrale will be new boss of Maharashtra Police ?, Subodh Kumar Jaiswal as Director General of CISF | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हेमंत नगराळे महाराष्ट्र पोलिसांचे नवे बॉस?, सुबोधकुमार जयस्वाल CISFच्या महासंचालकपदी वर्णी

Maharashtra DG : सुबोधकुमार जयस्वाल यांची बदली करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र पोलीस महासंचालक पद रिक्त झाले आहे. ...