लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

Corona Vaccine: महाराष्ट्रानंतर ओडिशामध्ये आता कोरोना लसींचा तुटवडा; ७०० केंद्र बंद  - Marathi News | nab kishore das claims that 700 centre close in odisha due to shortage of corona vaccine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccine: महाराष्ट्रानंतर ओडिशामध्ये आता कोरोना लसींचा तुटवडा; ७०० केंद्र बंद 

corona vaccine: महाराष्ट्रानंतर ओडिशात कोरोना लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. ...

पुणे जिल्ह्यात कोरोना परिस्थिती गंभीर; लसींचा तातडीने पुरवठा करा; सुप्रिया सुळेंची केंद्राकडे मागणी - Marathi News | Corona situation is critical in Pune district; Provide immediate supply of vaccines; Supriya Sule's demand to the Central government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात कोरोना परिस्थिती गंभीर; लसींचा तातडीने पुरवठा करा; सुप्रिया सुळेंची केंद्राकडे मागणी

पुणे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा संपल्याने १०९ केंद्र बंद; केंद्राने तातडीने लस उपलब्ध करून द्यावी... ...

Sharad Pawar : केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत, शरद पवारांचं दिल्लीकरांशी झालं बोलणं - Marathi News | Sharad Pawar : Central Government talks with Maharashtra, Sharad Pawar talks with Delhiites | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Sharad Pawar : केंद्र सरकार महाराष्ट्रासोबत, शरद पवारांचं दिल्लीकरांशी झालं बोलणं

Sharad Pawar : कोरोनाची राज्यातील गंभीर व भयावह स्थिती लक्षात घेता या स्थितीला धैर्याने... सामूहिकपणाने आपण सामोरे गेलेच पाहिजे आता त्याला पर्याय राहिलेला नाही. ...

मोदी सरकारला मोठा दिलासा! भारताचा GDP चीनपेक्षा वरचढ ठरेल; नाणेनिधीचा अंदाज - Marathi News | imf report says india gdp in 2021 will stronger than china | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकारला मोठा दिलासा! भारताचा GDP चीनपेक्षा वरचढ ठरेल; नाणेनिधीचा अंदाज

GDP: भारतीय अर्थव्यवस्था कोरोना संकटातून हळूहळू सावरत असून,  चीनवर मात करेल, असे imf ने म्हटले आहे. ...

“केंद्रातील मोदी सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे” - Marathi News | congress nana patole criticised pm narendra modi govt on corona vaccination | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केंद्रातील मोदी सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे”

corona vaccination: केंद्र सरकार देशाला कोरोनाच्या खाईत ढकलत आहे, असा घणाघात करण्यात आला आहे. ...

देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही: डॉ. हर्षवर्धन - Marathi News | dr harsh vardhan says there is no corona vaccine shortage in any part of the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नाही: डॉ. हर्षवर्धन

corona vaccine : कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी देशभरातील ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांशी चर्चा केली. ...

महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्र सरकारकडे मागणी - Marathi News | Vaccines should be supplied to Maharashtra as per demand; Health Minister Rajesh Tope's demand to the Central Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लसींचा पुरवठा करावा; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची केंद्र सरकारकडे मागणी

केंद्रीय आरोग्यमंत्र्याच्या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी ...

Corona Vaccination : 45 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घ्यावी लागणार  - Marathi News | centre ask central govt employees of 45 years and above for corona vaccination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona Vaccination : 45 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घ्यावी लागणार 

Corona Vaccination : केंद्र सरकारने 45 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस घेण्यास सांगितले आहे. ...