लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
केंद्र सरकार दस्त नोंदणीचा १९०८ मधील कायदा बदलणार असून, नवीन प्रस्तावित मसुद्यात बनावट कागदपत्रांआधारे दस्त नोंदणी झाल्याचे आढळून आल्यास राज्याचे नोंदणी महानिरीक्षकच असा दस्त रद्द करू शकणार आहेत. ...
शेतकऱ्यांच्या नशिबाला कलाटणी देणारी आणि ग्रामीण तरुणांच्या स्वप्नांना दिशा देणारी केंद्र सरकारची 'प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियाउद्योग योजना' अहिल्यानगर जिल्ह्यासाठी आशेचा किरण ठरली आहे. ...
e-NAM Scheme : शेतीमाल (Shetmal) विक्रीत क्रांती घडवणारी 'ई-नाम' योजना (e-NAM Scheme) आता उमरग्यात पोहोचली आहे. पारंपरिक बाजारपेठेच्या मर्यादा ओलांडून शेतकऱ्यांना राष्ट्रीय स्तरावर ग्राहकांशी थेट व्यवहार करता येणार आहे, त्यामुळे दरात स्पर्धा वाढून फा ...
Ethanol: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात भारताची इथेनॉल उत्पादन क्षमता चारपट वाढून १,८१० कोटी लिटरवर पोहोचली आहे. सरकारच्या इथेनॉल उत्पादनास अनुकूल धोरणांमुळे ही वाढ झाली, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगि ...
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये सुधारणा होत असल्याचे पाहायला मिळत असले, तरी खूप त्रुटीही आहेत. मुंबई उपनगरीय सेवांमध्ये अनेक ठिकाणी सुधारणा करण्याला वाव आहे आणि रेल्वेला ते सहज शक्यही आहे. ...
Devendra Fadnavis: काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारने महाराष्ट्राला १० वर्षांत १ लाख २३ हजार कोटी रुपये दिले, तर नरेंद्र मोदी सरकारने १० वर्षांत त्याच्या दहापट म्हणजे १० लाख ५० हजार कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य दिले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंग ...
Government controls AC cooling; भारत लवकरच वातानुकूलन उपकरणांसाठी (एअर कंडिशन - एसी) एक नवीन राष्ट्रीय मानक लागू करणार आहे. प्रस्तावित नियमानुसार, कोणत्याही एसीची सेटिंग २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी किंवा २८ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त ठेवता येणार नाही - ...