Nashik Municipal Corporation Election : आमदारांच्या वारसांचा पत्ता कट; पक्षाचा निर्णय शिरसावंद्य, हिरे, फरांदे माघार घेणार Video - "बंगालमधील घुसखोरी संपवणार, प्रत्येकाला शोधून बाहेर काढणार", अमित शाह कडाडले फोटोग्राफर, प्रोड्यूसर, नॅशनल लेव्हल फुटबॉलपटू... कोण आहे प्रियंका गांधींची होणारी सून? अहिल्यानगर - उद्धवसेनेचे माजी महापौर भगवान फुलसौंदर यांच्या पत्नी संगीता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडून निवडणूक लढवणार २०२५ सरता सरता...! Google वर '67' सर्च करताच तुमची स्क्रीन थरथरू लागतेय? तुम्हीही करून पहा... मुंबई, ठाण्यात युती जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली... सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा भांडुप बेस्ट बस अपघात प्रकरण : चालक संतोष सावंत (52) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई. सोलापूर : आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मातोश्री लीलावती सिद्रामप्पा देशमुख (९२) यांचे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन. ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले बांगलादेशच्या उच्चायुक्तांनी दिल्ली सोडली! युनूस सरकारकडून तातडीने ढाका गाठण्याचे आदेश; नेमके कारण काय? ब्रह्मपुत्रेच्या काठी हिंदूंच्या रक्ताचा पूर! २०० हून अधिक हल्ले, बांगलादेशातील 'या' जिल्ह्यात हिंदूंचे अस्तित्व धोक्यात मोठी बातमी! ९१ ड्रोन... युक्रेनचा पुतीन यांना मारण्याचा प्रयत्न; निवासस्थानाजवळ घातकी ड्रोन पाडले अन्... हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ... आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने... बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; प्रदीर्घ आजाराशी झुंज संपली साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा सोलापूर : सोलापूर जिल्हा शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुख संतोष पाटील यांचा राजीनामा; भाजपात जाण्याची शक्यता पुणे - पुणे भाजपमध्ये बंडाचे वारे, माजी नगरसेवक धनंजय जाधव, मंडल अध्यक्ष प्रशांत सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या FOLLOW Central government, Latest Marathi News
या प्रकल्पांतर्गत देशभरात 2339 km नवीन रेल्वे मार्ग सुरू करण्यासोबतच रेल्वे स्टेशन सुसज्ज केले जाणार आहेत. ...
पीएम ई-बस सेवा योजना दोन विभागांमध्ये (विभाग अ आणि विभाग ब) विभागली गेली आहे. ...
उत्तर प्रदेशमध्ये नागरिकांना ५० रुपये प्रति किलो दराने टोमॅटो विकत मिळणार आहे. ...
देशभरात महागाईचा भडका उडाल्याने केंद्र सरकारने टोमॅटो पन्नास रुपये किलोने विकण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी पणन महासंघ ... ...
Kuno National Park News: गेल्या काही महिन्यांपासून कुनोतील चित्त्यांचा मृत्यू होत आहे, त्यामुळे निरवाचा शोध घेणे अत्यंत महत्वाचे होते. ...
अनावश्यक सरकारी दाव्यांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने संताप व्यक्त करण्याची ही पहिलीच वेळ नाही. ...
Direct Tax Collection: चालू आर्थिक वर्षामध्ये सरकारसाठी खूशखबर आली आहे. यावेळी पुन्हा एकदा सरकारच्या करातून होणाऱ्या कमाईमध्ये बंपर वाढ झाली आहे. यावेळी पुन्हा एकदा कराच्या माध्यमातून सरकारला होणाऱ्या कमाईमध्ये बंपर वाढ झाली आहे. ...
एकत्रितपणे घरोघरी राष्ट्रध्वज फडकविणे हे राष्ट्र उभारणीसाठीच्या आपल्या वचनबद्धतेचे प्रतीक ...