लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

Parliament: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनानंतर मोदी सरकार जुन्या संसदेचं काय करणार? अशी माहिती येतेय समोर - Marathi News | What will the Modi government do with the old parliament after the inauguration of the new parliament building? Such information is coming forward | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेच्या उद्घाटनानंतर मोदी सरकार जुन्या संसदेचं काय करणार? अशी माहिती येतेय समोर

Old Parliament House: नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाची तारीख जवळ येत असतानाच अनेक ऐतिहासिक घटनांची साक्षीदार असलेल्या जुन्या संसद भवनाचं काय होणार हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण झालेला आहे. ...

96 वर्षांचा इतिहास, 6 एकराचा परिसर...इंग्रजांनी बांधलेल्या जुन्या संसद भवनाचे काय होणार? - Marathi News | New Parliament Building:96 years of history, what will happen to the old parliament building ? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :96 वर्षांचा इतिहास, 6 एकराचा परिसर...इंग्रजांनी बांधलेल्या जुन्या संसद भवनाचे काय होणार?

याच इमारतीतून राष्ट्राची निर्मिती झाली, महत्वाचे कायदे तयार झाले. ...

आधी बँका, आता इंधन कंपन्यांचं होणार मर्जर; ‘या’ नावांचा मोदी सरकारचा प्रस्ताव - Marathi News | modi government now preparations for the merger of hpcl mrpl | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी बँका, आता इंधन कंपन्यांचं होणार मर्जर; ‘या’ नावांचा मोदी सरकारचा प्रस्ताव

HPCL-MRPL Merger: बँकांनंतर आता मोदी सरकार दोन पेट्रोलियम कंपन्यांच्या विलिनीकरणाची तयारी करत आहे. ...

'बागेश्वर धाम'चे सरकार धीरेंद्र शास्त्री यांच्या सुरक्षेत मोठी वाढ; केंद्र सरकारनं दिली मान्यता - Marathi News | Dhirendra Shastri of Bageshwar Dham has got Y category security and this has been approved by the Central Government  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बागेश्वर धाम'चे सरकार धीरेंद्र शास्त्री यांच्या सुरक्षेत मोठी वाढ; केंद्रानं दिली मान्यता

Dhirendra Krishna Y category securit : धीरेंद्र शास्त्री यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे.  ...

नव्या संसदेवरून वाद पेटला, १९ पक्षांकडून उदघाटनावर बहिष्कार, सरकारनं दिलं असं प्रत्युत्तर - Marathi News | Controversy broke out over the new parliament, 19 parties boycotted the inauguration, the government responded that | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नव्या संसदेवरून वाद पेटला, १९ पक्षांकडून उदघाटनावर बहिष्कार, सरकारनं दिलं असं प्रत्युत्तर

New Parliament: दिल्लीत उभारण्यात आलेल्या नव्या संसद भवनाच्या उदघाटनावरून विरोधी पक्षांकडून सातत्याने आक्रमक भूमिका घेतली जात आहे. दरम्यान, १९ राजकीय पक्षांनी या उदघाटन समारंभावर सामूहिकपणे बहिष्कार घातला आहे. ...

18 वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत नाव येणार; सरकार विधेयक आणणार, अमित शहा म्हणाले... - Marathi News | On completion of 18 years, the name will appear in the electoral roll; Govt will bring bill, Amit Shah said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :18 वर्षे पूर्ण होताच मतदार यादीत नाव येणार; सरकार विधेयक आणणार, अमित शहा म्हणाले...

केंद्र सरकार नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत आहे. यानुसार, वयाची 18 वर्षे पूर्ण होताच व्यक्तीचे नाव आपोआप मतदार यादीत येईल. ...

श्रीमंत लोकांकडेच २ हजारांच्या नोटा; आमच्याकडे नाहीत तर बँकेत जायचे कशाला? - Marathi News | Only rich people have 2000 notes Why go to the bank if we dont have it | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत लोकांकडेच २ हजारांच्या नोटा; आमच्याकडे नाहीत तर बँकेत जायचे कशाला?

तुरळक लोकांनी बँकेत जाऊन नोटा बदलून घेतल्या, त्यामुळे नोटाबंदीच्या वेळी झालेला गोंधळ आज दिसला नाही ...

पेट्रोल पंप, मॉलमध्ये ‘पिंकी’ ची चलती; नोटबंदीची घोषणा, खरेदीसाठी वाढला २ हजारांच्या नाेटांचा वापर - Marathi News | 2 thousand note in petrol pumps malls Demonetisation announcement usage of 2000 notes increased for purchases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पेट्रोल पंप, मॉलमध्ये ‘पिंकी’ ची चलती; नोटबंदीची घोषणा, खरेदीसाठी वाढला २ हजारांच्या नाेटांचा वापर

२ हजारच्या नोटा कोणीही जपून ठेवत नाही, परंतु ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर पैसा त्यांचीच नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये गर्दी ...