लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

Central Government News in Marathi | केंद्र सरकार मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

ISRO पुन्हा इतिहास रचणार; येत्या दोन वर्षात 'या' मोहिमा राबवणार, केंद्र सरकारने दिली माहिती - Marathi News | ISRO to make history again; These campaigns will be implemented in the next two years, the central government informed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ISRO पुन्हा इतिहास रचणार; येत्या दोन वर्षात 'या' मोहिमा राबवणार, केंद्र सरकारने दिली माहिती

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी 2024 आणि 2025 मध्ये ISRO कोणत्या मोहिमा राबवणार याची संसदेत माहिती दिली. ...

केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांचा तडकाफडकी राजीनामा - Marathi News | Hasty resignation of Union Agriculture Minister Tomar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांचा तडकाफडकी राजीनामा

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांची नावे भाजपने निश्चित केली असून, या नावांना विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे. त्यामुळे हा सस्पेन्स लवकरच संपणार आहे. ...

ओबीसींचे आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारनं संसदेत केले स्पष्ट - Marathi News | No proposal to increase reservation for OBCs; The central government made it clear in the parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओबीसींचे आरक्षण वाढवण्याचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारनं संसदेत केले स्पष्ट

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात केंद्र सरकारची राज्यसभेत माहिती ...

'पराभवानंतर EVM ला दोष देतात; हिंदू धर्माचा अपमान करतात', अनुराग ठाकूर काँग्रेसवर कडाडले - Marathi News | 'They Blames EVMs after defeat; They insult Hinduism', Anurag Thakur lashed out at Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'पराभवानंतर EVM ला दोष देतात; हिंदू धर्माचा अपमान करतात', अनुराग ठाकूर काँग्रेसवर कडाडले

'काँग्रेसचा घटनात्मक संस्थांवर विश्वास नाही, पराभवानंतर ते आपल्या पराभवाची कारणे पाहत नाही.' ...

डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारचा 'मास्टरप्लॅन'; महागाईवर प्रभावी ठरणार 'हा' उपाय - Marathi News | India to import tur urad dal pulses from Myanmar in January February due to price hike inflation | Latest business News at Lokmat.com

व्यापार :डाळींचे भाव कमी करण्यासाठी सरकारचा 'मास्टरप्लॅन'; महागाईवर प्रभावी ठरणार 'हा' उपाय

येत्या दोन महिन्यात केंद्र सरकार उचलणार महत्त्वाचे पाऊल ...

‘सीसीआय’ने करावी कापूस खरेदी; खर्च अधिक, उत्पादन कमी अन् दरही कमीच - Marathi News | 'CCI' should buy cotton; more cost of production, less production and also less market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :‘सीसीआय’ने करावी कापूस खरेदी; खर्च अधिक, उत्पादन कमी अन् दरही कमीच

जागतिक व देशांतर्गत बाजारात कापूस, सूत व कापडाची मागणी घटली आहे. त्यातच देशात कापसाचे उत्पादन खर्च वाढला असून, उत्पादनातही माेठी घट हाेत आहे. सध्या कापसाला ‘एमएसपी’च्या आसपास भाव मिळत असून, हा दर कमी आहे. ...

21791 बनावट GST रजिस्ट्रेशन, 24000 कोटी रुपय्यांच्या टॅक्स चोरीचा खुलासा - Marathi News | GST Registrations: 21791 fake GST registrations, Rs 24000 crore tax evasion revealed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :21791 बनावट GST रजिस्ट्रेशन, 24000 कोटी रुपय्यांच्या टॅक्स चोरीचा खुलासा

GST Evasion: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत याबाबत माहिती दिली. ...

'PoK वापसी'चा ट्रेलर! मोदी सरकारच्या प्लॅननं पाकचा होणार तिळपापड; लोकसेभेत खास विधेयक सादर - Marathi News | Trailer of PoK Wapsi amit shah introduced jammu and kashmir reorganization amendment bill in parliament know about Modi government's plan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'PoK वापसी'चा ट्रेलर! मोदी सरकारच्या प्लॅननं पाकचा होणार तिळपापड; लोकसेभेत खास विधेयक सादर

महत्वाचे म्हणजे, काही जण हा 'PoK वापसी'चा ट्रेलर असल्याचेही बोलत आहेत. ...