लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

अफगानिस्तानचा मोठा निर्णय; भारतातील दुतावास कार्यालय बंद केल्याची घोषणा - Marathi News | Afghanistan's Big Decision; Announcement of closure of embassy in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अफगानिस्तानचा मोठा निर्णय; भारतातील दुतावास कार्यालय बंद केल्याची घोषणा

अतिशय दु:ख, वेदना आणि निराशेतून आम्ही सांगू इच्छितो की, नवी दिल्लीतील अफगानिस्तानचे दुतावास कार्यालय बंद करण्याची घोषणा करण्यात येत आहे ...

दिल्ली, मुंबई, चेन्नईची भव्यता म्हणजे विकासाचं प्रतीक नाही, तर…, मोदींचं मोठं विधान   - Marathi News | The magnificence of Delhi, Mumbai, Chennai is not a symbol of development, but…, Narendra Modi's big statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्ली, मुंबई, चेन्नईची भव्यता म्हणजे विकासाचं प्रतीक नाही, तर…, मोदींचं मोठं विधान  

Narendra Modi: आम्ही २०४७ मध्ये देशाला विकसित भारताच्या रूपात पाहू इच्छितो. मात्र विकसित देश याचा अर्थ दिल्ली, मुंबई, चेन्नईसारख्या शहरांमध्ये भव्यता दिसेल आणि आपले गाव मागास राहतील, असा नाही. ...

अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी - Marathi News | Central government approves purchase of additional two lakh tonnes of onion | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिरिक्त दोन लाख टन कांदा खरेदीसाठी केंद्र सरकारची मंजूरी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कोणत्याही परिस्थितीत नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार. तसेच देशातंर्गत कांद्यांचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र शासनाने सकारात्मक पाऊले उचलली आहेत. ...

१००० अंड्यावरील कोंबड्यांसाठी २५ लाख रुपये अनुदान - Marathi News | Subsidy of Rs. 25 lakh for 1000 layer poultry birds | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :१००० अंड्यावरील कोंबड्यांसाठी २५ लाख रुपये अनुदान

राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेची संकल्पना म्हणजे असंघटित क्षेत्रामध्ये होणाऱ्या उत्पादनांसाठी विक्रीकरीता आणि त्यांना चांगल्या दर्जाचा कच्चा माल उपलब्ध होणेकरीता संघटित क्षेत्राशी जोडून उद्योजकता विकास साधणे, ही आहे. ...

सैन्यात सामील होणार 156 'प्रचंड' हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण... - Marathi News | LCH Prachand: 156 'Prachand' helicopters to join indian forces, deployment on China-PAK border | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :सैन्यात सामील होणार 156 'प्रचंड' हेलिकॉप्टर्स, China-PAK सीमेचे करणार रक्षण...

LCH Prachand: 156 पैकी 66 हवाई दलाकडे, तर 90 हेलिकॉप्टर भारतीय लष्कराकडे जाणार आहेत. ...

शेळी व मेंढीपालन व्यवसायासाठी ५० लाखापर्यंत अनुदान? कसा कराल अर्ज - Marathi News | Subsidy up to 50 lakhs for goat and sheep farming business? How to apply | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेळी व मेंढीपालन व्यवसायासाठी ५० लाखापर्यंत अनुदान? कसा कराल अर्ज

सन २०२१-२२ पासून राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत उद्योजकता विकास या कार्यक्रमाची सुधारीत पुनर्रचना करण्यात आलेली आहे. ...

मधाचे गाव ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पाटगावचा प्रवास - Marathi News | Journey from Patgaon honey Village to one of the best tourist villages in the country | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मधाचे गाव ते देशातील सर्वोत्कृष्ट पर्यटन ग्राम पाटगावचा प्रवास

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील ‘मधाचे गाव पाटगाव’ म्हणून विकसित होत असलेले ‘पाटगाव’ कांस्य श्रेणीतील प्रमाणपत्र विजेते गाव ठरले आहे. ...

कुत्र्याला फिरवण्यासाठी स्टेडियम रिकामे केले; सरकारने दिले सक्तीने सेवानिवृत्त होण्याचे आदेश - Marathi News | IAS couple evacuated stadium to walk with her dog; government ordered forced retirement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुत्र्याला फिरवण्यासाठी स्टेडियम रिकामे केले; सरकारने दिले सक्तीने सेवानिवृत्त होण्याचे आदेश

केंद्र सरकारने IAS अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे. ...