लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार

Central government, Latest Marathi News

हायवेतून धावणार वेगवान इंटरनेट, 2025 पर्यंत पूर्ण होणार 10 हजार किमीचा प्रकल्प - Marathi News | Fast internet will run through the highway, 10 thousand km project to be completed by 2025 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हायवेतून धावणार वेगवान इंटरनेट, 2025 पर्यंत पूर्ण होणार 10 हजार किमीचा प्रकल्प

सरकारने देशभरात 10,000 km लांब डिजिटल हायवेचा प्रकल्प हाती घेतला आहे. याची सुरुवात दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेने होणार आहे. ...

१२००हून अधिक लोक इस्रायलहून भारतात परतले; तेल अवीवमधून आज दुसरे विमान रवाना - Marathi News | Opration Ajay: Over 1,200 people returned to India from Israel; Another flight departed from Tel Aviv today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१२००हून अधिक लोक इस्रायलहून भारतात परतले; तेल अवीवमधून आज दुसरे विमान रवाना

विशेष म्हणजे यामध्ये दोन नेपाळी नागरिकांचाही समावेश आहे. ...

शेतकऱ्यांना आता मिळणार कधी कोणते पीक घ्यावे याची माहिती - Marathi News | Farmers will now get information about which crop to sowing which time | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना आता मिळणार कधी कोणते पीक घ्यावे याची माहिती

देशातील २६ राज्यांत परंपरागत योजना राबिवण्यात येत असून, शेतकऱ्यांना आपत्कालीन पीक नियोजनाची माहिती दिली जाणार आहे. ...

केंद्राबरोबरच राज्य सरकारचीही पेन्शन, आता मिळणार वर्षाला १२ हजार रुपये - Marathi News | Apart from the central government, the pension of the state government will now be Rs. 12,000 per annum | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :केंद्राबरोबरच राज्य सरकारचीही पेन्शन, आता मिळणार वर्षाला १२ हजार रुपये

केंद्र सरकारच्या दोन हजार पेन्शन सोबतच राज्य सरकारच्या 'नमो शेतकरी महासन्मान' निधीचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार आहे. जिल्ह्यातील सव्वाचार लाख शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. ...

केंद्र सरकारची घोषणा, 38 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार भरगोस दिवाळी बोनस - Marathi News | Central government announced, 38 lakh employees will get huge Diwali bonus | Latest business News at Lokmat.com

व्यापार :केंद्र सरकारची घोषणा, 38 लाख कर्मचाऱ्यांना मिळणार भरगोस दिवाळी बोनस

केंद्र सरकारने आधी DA बाबत निर्णय घेतला, आता दिवाळी बोनसची घोषणा करण्यात आली. ...

रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - Marathi News | Union Cabinet approves minimum support price for rabi crops | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किमतीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने विपणन हंगाम २०२४-२५ साठी सर्व अनिवार्य रब्बी पिकांसाठी किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ करायला मंजुरी दिली आहे. ...

कापसाचे दर ७,२०० रुपयांच्या आसपास स्थिरावणार - Marathi News | Cotton prices will settle around Rs 7,200 | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाचे दर ७,२०० रुपयांच्या आसपास स्थिरावणार

कापसाचा जागतिक बाजार आणि मंदी विचारात घेता हे दर प्रति क्विंटल ७,२०० रुपयांच्या आसपास स्थिर राहतील. जागतिक मंदीमुळे दरवाढीची शक्यता मावळली असून, कापसाचे दर हे सरकीच्या दरातील चढ-उतारावर अवलंबून राहतील, असा अंदाज शेतमाल बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे ...

१ कोटी १६ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधीच दिवाळी! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ; बोनसही जाहीर   - Marathi News | Diwali of 1 crore 16 lakh central employees before Dussehra! 4 percent increase in inflation allowance, DA Hike; Bonus also announced | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ कोटी १६ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधीच दिवाळी! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ; बोनसही जाहीर  

रबी पिकांच्या हमी भावातही वाढ केल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. ...