महाराष्ट्रातील बारामती मधील पेरूची निर्यात आता संयुक्त अरब अमिरातीला केली जाणार असून बारामती मधील केळ्यांची निर्यात नेदरलँड, सौदी अरेबिया आणि रशियाला होणार आहे. ...
केंद्र शासनाने कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर मंगळवारी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत राज्यातील सर्वाधिक ३३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला आहे. त्यापाठोपाठ लासलगावला २७०० रुपयांचा दर मिळाल्याचे सांगण्यात आले. ...
यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीजबिल शून्य येते; अर्थात वीज मोफत मिळते. त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळविता येणार आहे... ...