Jowar MSP किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ (रब्बी) मध्ये ज्वारी खरेदीसाठी दि. ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही मुदत ३१ ऑगस्टपर्यंत होती. ...
केंद्र सरकारच्या प्रस्तावित साखर नियंत्रण आदेशात साखर कारखान्यांच्या उपपदार्थांवरच भर दिलेला असून, मूळ उसापासून बनविण्यात येणाऱ्या साखरेचा मुद्दा बाजूला ठेवण्यात आला आहे. ...
एकीकडे पूजा खेडकरचे प्रकरण ताजे असताना राज्यातील एक नव्हे, दोन नव्हे, तर तब्बल २४ उपजिल्हाधिकाऱ्यांचा हा प्रताप कर्मचारी संघटनांनी माहितीच्या अधिकाराखाली उघडकीस आणला आहे. ...
Gold Rate Updates : आंतरराष्ट्रीय बाजार, देशात आभूषणांवर आकारला कर आणि घडवणूक खर्चातील बदलांमुळे सोन्याचे दर कमी जास्त होत असतात. गेल्या आठवडाभरात सोन्याच्या किंमतीमध्ये मोठे बदल झाल्याचे पाहायला मिळाले. ...
साखर कारखानदारीचे नियंत्रण एकहाती होणार असून, यातून कारखानदारी वाढ खुंटेल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयामागे उत्तर प्रदेशातील कारखाना संघाची लॉबी असल्याचा संशय व्यक्त होत आहे. ...