लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Agriculture News : केंद्राने गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत केली सुधारणा, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest news Agriculture News Center revises wheat stock limit, know details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture News : केंद्राने गव्हाच्या साठ्याच्या मर्यादेत केली सुधारणा, जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : व्यापारी आणि घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, अन्न प्रक्रिया करणारे यांच्यासाठी गव्हावर साठा मर्यादा लागू केली आहे.  ...

जर्मनी, जपान, स्वीडन...'एक देश-एक निवडणूक' साठी 7 देशांच्या निवडणूक मॉडेलचा अभ्यास - Marathi News | One Nation One Election Germany, Japan, Sweden... A Study of 7 Countries Election Model for 'One Nation One Election' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जर्मनी, जपान, स्वीडन...'एक देश-एक निवडणूक' साठी 7 देशांच्या निवडणूक मॉडेलचा अभ्यास

One Nation One Election : ‘एक देश, एक निवडणूक’ विधेयक मंत्रिमंडळाने मंजूर केले असून, लवकरच संसदेत मांडले जाणार आहे. ...

'तेव्हा मला माझं तोंड लपवावं लागतं', देशातील वाढत्या रस्ते अपघातांवर नितीन गडकरी थेट बोलले - Marathi News | 'Then I have to hide my face...', Nitin Gadkari spoke directly on the increasing road accidents in the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'तेव्हा मला माझं तोंड लपवावं लागतं', देशातील वाढत्या रस्ते अपघातांवर नितीन गडकरी थेट बोलले

देशात दरवर्षी 1.7 लाखांहून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. यातील 60 टक्के 18 ते 34 वर्षातील लोक आहेत. ...

LIC Bima Sakhi Yojana: आनंदाची बातमी! दहावी पास महिलांना मिळणार दरमहा 'इतके' रुपये; काय आहे योजना वाचा सविस्तर - Marathi News | LIC Bima Sakhi Yojana : LIC Bima Sakhi Yojana lunched for women impowerment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :LIC Bima Sakhi Yojana: आनंदाची बातमी! दहावी पास महिलांना मिळणार दरमहा 'इतके' रुपये; काय आहे योजना वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी LIC च्या विमा सखी योजना जाहीर केली. यातून महिला सशक्तीकरणासाठी हातभार लागणार आहे. (LIC Bima Sakhi Yojana) ...

आता एटीएममधून PF चे पैसे काढता येणार! काय आहेत नियम आणि अटी? जाणून घ्या सोपी प्रक्रिया - Marathi News | pf withdrawals from atms may begin in january 2025 via special card | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आता एटीएममधून PF चे पैसे काढता येणार! काय आहेत नियम आणि अटी? जाणून घ्या सोपी प्रक्रिया

EPFO ATM Service: पीएफ खातेधारकांना वर्ष २०२५ च्या सुरुवातीला एक विशेष भेट मिळू शकते. आता पीएफ खात्यातून पैसे काढण्यासाठी वाट पाहण्याची गरज नाही. एटीएममधून तुम्ही पीएफ काढू शकता. ...

खासगी कंपन्या नफा कमावून गलेलठ्ठ! कर्मचाऱ्यांसोबत मात्र कंजुशी; सरकारने घेतली दखल - Marathi News | private sector employees low salary is big concern for government despite record hike in corporate sector profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :खासगी कंपन्या नफा कमावून गलेलठ्ठ! कर्मचाऱ्यांसोबत मात्र कंजुशी; सरकारने घेतली दखल

Private Sector Employees: खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या कमी पगाराचा परिणाम आता देशाच्या विकासावर होत आहे. अलीकडेच देशातील आर्थिक विकासाची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे. ...

Pik Karja : भावाचे पीककर्ज आता लाडक्या बहिणींच्या मुठीत; सातबाऱ्यानुसारच मिळणार पिक कर्ज - Marathi News | Pik Karja : Brother's crop loan now in the hands of beloved sisters; crop loan will be available according satbara land record | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pik Karja : भावाचे पीककर्ज आता लाडक्या बहिणींच्या मुठीत; सातबाऱ्यानुसारच मिळणार पिक कर्ज

गावगाड्यातील भावाचे पीककर्ज आता लाडक्या बहिणींच्या मुठीत एकवटले आहे. ज्या कुटुंबातील जमिनीची खातेफोड झालेली नाही, त्या कुटुंबातील भावांना पीककर्ज मिळायचे असेल तर बहिणींच्या नावावरही ते काढावे लागेल. ...

केंद्राने बांगलादेशी हिंदूंना भारतात...; CM ममतांची मोदी सरकारकडे मोठी मागणी - Marathi News | centre must take action protect minorities in bangladesh violence hindu says west bengal cm mamata banerjee | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्राने बांगलादेशी हिंदूंना भारतात...; CM ममतांची मोदी सरकारकडे मोठी मागणी

याच बरोबर ममता बॅनर्जी यांनी, काही लोक जाणून-बुजून बनावट व्हिडिओ व्हायरल करत सांप्रदायिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रकारच्या बनावट व्हिडिओंमुळे समाजात सांप्रदायिक तणाव वाढेल. हे योग्य नाही. यामुळे देशातील वातावरण खराब होईल. ...