PMJJBY : प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (PMJJBY) ही एक विमा पॉलिसी आहे. यामध्ये कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास जीवन विमा संरक्षण प्रदान करते. ...
२०१९-२०२० ते २०२३-२४ दरम्यानच्या काळातील या घडामोडी आहेत. २०१९-२०२० या कालावधीत सर्वात जास्त रक्कम ५०,३०० कोटी रुपये निर्गुंतवणुकीतून मिळाले आहेत. २०२३-२४ मध्ये सर्वात कमी १६,५०७ कोटी रुपये मिळाले आहेत. ...
Janani Suraksha Yojana : गर्भवतींच्या मोफत प्रसूतीसोबतच केंद्र सरकारच्या 'जननी सुरक्षा योजने'तून आर्थिक लाभही दिला जातो. मागील ११ महिन्यांत या योजनेतून महिलांना चांगला लाभ झाला आहे. वाचा सविस्तर ...
राज्यात शहरांसारखी गावांमध्येही मिळकत पत्रिका देण्यात येत असून, आतापर्यंत सुमारे ३०,६१४ गावांपैकी ४९ टक्के अर्थात १४,९५२ गावांमध्ये काम पूर्ण झाले आहे. ...
Svamitva Scheme : केंद्र शासनाच्या स्वामित्व योजनेच्या माध्यमातून ड्रोनद्वारे जागांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. आता गावांतील मालमत्ताधारकांना प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहे. ...