या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर ३८५० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये बुधवारी (दि. १) हा निर्णय घेण्यात आला. ...
GST Latest News: जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा करांच्या माध्यमातून सरकारच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात पैसा येतो. २०२४ या वर्षात जीएसटी संकलनात वाढ झाली असून, डिसेंबर महिन्यात तब्बल ७.३ टक्के इतकी वाढ झाली आहे. ...
शेतकऱ्यांना डाय-अमोनियम फॉस्फेट (डीएपी) खत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने १ जानेवारी २०२५ पासून एक विशेष अनुदान देण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना डीएपी खत परवडणाऱ्या किमतीत मिळणार आहे. ...
RCH Registration शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित मातेला आरसीएच नोंदणी बंधनकारक आहे. जाणून घेऊ या सविस्तर ...
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या इन्व्हेस्ट इंडिया तर्फ केंद्र शासनाच्या 'एक जिल्हा एक उत्पादन' ODOP पुरस्कारासाठी देशातील ६० जिल्ह्यांच्या नामांकनामध्ये आणि राज्यातील १४ जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्गच्या काजू प्रक्रिया उद्योगाचा समावेश झाला आहे. ...
२०२३-२४ या आर्थिक वर्षात आधीच्या वर्षापेक्षा अधिक चांगली कामगिरी झाल्यामुळे १३७ कोटी रुपये प्रोत्साहनपर रक्कम मिळणे अपेक्षित आहे, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले... ...