Marathi Bhasha News: केंद्र सरकारने मराठीला अभिजात दर्जा जाहीर करून तीन महिने लोटले असले तरी, अद्यापही या संबंधात असा दर्जा दिल्याचे अधिकृत पत्र किंवा केंद्राचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नसल्याची स्थिती आहे. ...
अनेकदा राज्य सरकार एखाद्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून जमिनींचे संपादन करते. मात्र, काही कारणाने तो प्रकल्प बारगळतो. अशा परिस्थिती शेतकऱ्यांचे पैसे आणि जमीन दोन्ही सरकार दरबारी पडून राहतात. ...
epfo mobile app and debit card : केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी EPFO मोबाईल अॅप ३.० आणि डेबिट कार्ड लाँच करण्यासंदर्भात एक मोठी अपडेट दिली आहे. ...
MGNREGA Scheme : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेमध्ये (मग्रारोहयो) मनुष्यदिन निर्मितीत टार्गेटच्या तुलनेत १२९.५२ टक्के काम झाल्याने अमरावती जिल्हा राज्यात तिसरा आहे. अजून कोणते जिल्हे टॉपवर आहेत ते वाचा सविस्तर ...
ncol bharat organics केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे सहकार मंत्रालयात नॅशनल को-ऑपरेटिव्ह ऑरगॅनिक लिमिटेडची (एनसीओएल) आढावा बैठक पार पडली. ...