लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

मिरज-कोल्हापूर लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी प्रतिकिमी २१ कोटी खर्च, प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत - Marathi News | Cost of 21 crores per km for Miraj Kolhapur railway doubling work, proposal awaiting approval | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज-कोल्हापूर लोहमार्ग दुहेरीकरणाच्या कामासाठी प्रतिकिमी २१ कोटी खर्च, प्रस्ताव मंजुरीच्या प्रतिक्षेत

मिरज-कोल्हापूर लोहमार्ग दुहेरीकरणाचे शिवधनुष्य ...

शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचा मार्ग मोकळा; केंद्र सरकारने १० लाख टन साखर निर्यातीला दिली परवानगी - Marathi News | Farmers sugarcane payment easy cleared; Central government allows export of 1 million tones of sugar | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांच्या ऊस बिलाचा मार्ग मोकळा; केंद्र सरकारने १० लाख टन साखर निर्यातीला दिली परवानगी

केंद्र सरकारने १० लाख टन साखर निर्यातीचा निर्णय सोमवारी घेतला. देशातील कारखान्यांनी २०२१-२२ पासून तीन वर्षांत उत्पादित केलेल्या साखरेच्या ३ टक्के कोटा देण्यात आल्याचे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठामंत्री प्रल्हाद जोशी यांनी जाहीर केले. ...

ladki bahin yojana : लाडकी बहीण नको गं बाई, अर्ज मागे घेण्यास सुरुवात वाचा सविस्तर - Marathi News | ladki bahin yojana: latest news of ladki bahin yojana application withdrawal begins, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लाडकी बहीण नको गं बाई, अर्ज मागे घेण्यास सुरुवात वाचा सविस्तर

ladki bahin yojana : लाडकी बहीण योजनेत अडीच लाखांपेक्षा अधिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या महिलांनी देखील योजनेत अर्ज दाखल केले आहे. हे अर्ज वगळण्यासाठी अर्जाची छाननी प्रक्रियेची तयारी सुरू आहे. ...

Sugarcane FRP 2024-25 : राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ५६०० कोटी रुपयांची एफआरपी थकीत - Marathi News | Sugarcane FRP 2024-25 : Sugarcane farmers in the state are owed FRP worth Rs 5600 crore | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sugarcane FRP 2024-25 : राज्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ५६०० कोटी रुपयांची एफआरपी थकीत

राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम निम्म्यावर आला आहे; मात्र अद्याप डिसेंबर २०२४ अखेर गाळप झालेल्या उसाची तब्बल ५६०० कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. ...

कुटुंबातील एकालाच पीएम किसानचा लाभ, आजपासून हप्ता खात्यावर वर्ग होणार; कोल्हापूर जिल्ह्यात किती लाभार्थी..वाचा - Marathi News | PM Kisan installment will be credited to the account from today More than five lakh beneficiaries in Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कुटुंबातील एकालाच पीएम किसानचा लाभ, आजपासून हप्ता खात्यावर वर्ग होणार; कोल्हापूर जिल्ह्यात किती लाभार्थी..वाचा

जुन्या खात्यांची तपासणी सुरू; लाभार्थींची संख्या कमी होणार ...

इथेनॉल उत्पादक साखर कारखान्यांसाठी मोठी खबर; आता शेतकऱ्यांच्या उसाला मिळेल चांगला दर? - Marathi News | Big news for ethanol producing sugar factories; Now farmers will get a good price for sugarcane? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :इथेनॉल उत्पादक साखर कारखान्यांसाठी मोठी खबर; आता शेतकऱ्यांच्या उसाला मिळेल चांगला दर?

इथेनॉल उत्पादन करून देशातील सहकारी साखर कारखाने किमान ९ महिने सुरू ठेवण्यासाठी आसवनी प्रकल्पांच्या श्रेणीत सुधारणा करण्यात येणार आहे. ...

८वां वेतन आयोग करणार श्रीमंत! 'या' सरकारी पदावरील लोकांचा पगार वाढणार सर्वाधिक - Marathi News | 8th pay commission is implemented then salary of these government employees will increase the most | Latest business News at Lokmat.com

व्यापार :८वां वेतन आयोग करणार श्रीमंत! 'या' सरकारी पदावरील लोकांचा पगार वाढणार सर्वाधिक

8th Pay Commission Salary: आएएसचे किमान मूळ वेतन सध्या ५६,१०० रुपये प्रति महिना आहे, त्यामुळे जेव्हा फिटमेंट फॅक्टर २.५७ वरून २.८६ पर्यंत वाढेल तेव्हा IAS चे किमान मूळ वेतन दरमहा १६०,४४६ रुपये होईल. ...

Sakhar Niryat : दहा लाख टन साखर निर्यातीचा आज निर्णय; कसा मिळणार निर्यात साखरेला दर? - Marathi News | Sakhar Niryat : Decision on one million tons of sugar export today; How to get price for exported sugar? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Sakhar Niryat : दहा लाख टन साखर निर्यातीचा आज निर्णय; कसा मिळणार निर्यात साखरेला दर?

Sugar Export मागील गळीत हंगामातील शिल्लक साखर आणि चालू हंगामातील उत्पादन पाहता, साखर निर्यातीला परवानगी देण्याची मागणी देशभरातील साखर उद्योगांच्या संघटनांनी केली होती. ...