Union Health Minister Dr. Harsh Vardhan big Announcement on corona vaccination: देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. ...
एअरटेलने ३५५.४५ मेगाहर्टझ व २३०० मेगाहर्टझ स्पेक्ट्रम खरेदी केले. त्यामुळे कंपनीकडे विविध बँडमध्ये सर्वाधिक स्पेक्ट्रम उपलब्ध झाले आहेत. याचा वापर ५जी सेवेसाठी होईल, असे कंपनीचे म्हणणे आहे. ...
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभा सभागृहात चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर आपली मते मांडल्यानंतर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी बोलताना केंद्र सरक ...
पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती याला विरोध दर्शवण्यासाठी नाना पटोले यांच्यासह विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) तसेच काँग्रेस मंत्री व आमदारांनी सायकलवरून प्रवास करत अर्थसंकल्पीय अधिवेश ...
पेट्रोल आणि डिझेलवर अवाजवी करवाढ करून दिवसाढवळ्या जनतेच्या कष्टाच्या कमाईवर दरोडा घालणारे केंद्रातील भाजपचे सरकार लुटारू आहे, अशी जोरदार टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केली आहे. नाना पटोले यांच्यासह विध ...
पेट्रोल-डिझेलच्या दरांत वेगाने वाढ होत आहे. फब्रुवारी महिन्यात पेट्रोलचे दर 4.87 रुपयांनी तर डिझेलचे दर 4.99 रुपयांनी वाढले. या महिन्यात कंपन्यांनी आतापर्यंत तब्बल 16 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत. (Petrol-Diesel Prices) ...
आता खासगी रुग्णालयांतून करण्यात येणाऱ्या लसिकरणासंदर्भातही चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्र सरकारने शनिवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले, की कोरोना लसिकरण केंद्र म्हणून काम करणाऱ्या खासगी रुग्णालयांत प्रति व्यक्ती प्रती डोससाठी 250 रुपये घेतले जाती ...
नाशिक- पेट्रोल डिझेलचे भाव दिवसेंदिवस वाढत असून ही आता प्रती लिटरचे दर शंभराकडे पेाहोचत आहेत. त्यामुळे लवकरच पेट्रोलचे भाव शंभरी पार करणार असल्याने नाशिकमध्ये एनएसयुआयच्या वतीने अब की बार सौ के पार असे लिहीलेला केक कापून आज अभिनव आंदोलन करण्यात आले. ...