Ashok Chavan Criticized BJP Chandrakant Patil over Maratha Reservation: चंद्रकांत पाटील यांचे विधान अतिशय बेजबाबदार आणि हास्यास्पद आहे, केंद्र सरकारचा आरक्षणाशी कोणताही संबंध नाही असं दुर्दैवी विधान त्यांनी केले आहे ...
Corona vaccine News : - गेल्या काही दिवसांत देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढत असला तरी त्याबरोबरच कोरोना रुग्णांची संख्याही वाढत आहे. केंद्र सरकारने कोरोनाविरोधातील लसीकरणासाठी नियोजनबद्ध कार्यक्रम जाहीर केला आहे. ...
Farmers Protest, BJP MP will resign against agriculture laws : केंद्रातील मोदी सरकारने पारित केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. ...
केंद्रीय कामगारमंत्री संतोष कुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली श्रीनगर येथे EPFOच्या सेंट्रल बोर्ड ट्रस्टीची बाठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. (PF Interest Rate) ...
नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंगचा हा नवा अभ्यासक्रम नव्या शिक्षण धोरणाचा भाग आहे. शिक्षण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या एनआयओएस (NIOS) वर्ग 3, 5 आणि 8 साठी बेसिक कोर्सची सुरुवात करेल. (National institute of open schooling) ...
Union Health Minister Dr. Harsh Vardhan big Announcement on corona vaccination: देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. ...