Nirmala Sitharaman made a big statement about privatization of government banks : सरकारी बँकांच्या खासगीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरूनही वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सूचक विधान केले आहे. ...
माहितगार सूत्रांनी सांगितले की, नागरी उड्डयन मंत्रालयाला मालमत्ता रोखीकरणातून २० हजार कोटी रुपये उभारण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. मालमत्ता रोखीकरणावर काम करणाऱ्या सचिवांच्या गाभा समूहाची एक बैठक ८ फेब्रुवारी राेजी झाली होती. ...
शेतकऱ्यांवर बळाचा वापर करू नका, त्यांना दिल्लीतून रिकाम्या हातांनी घरी पाठवू नका, अशी विनंती मी पंतप्रधानांना केली होती, असेही मलिक म्हणाले. ‘कोणताही कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. शेतकरी आणि जवान समाधानी नसतील तर तो देश प्रगती करू शकत नाही. ...
नीती आयोगाने आधीच सार्वजनिक मालकीच्या १०० उद्योगांतून गुंतवणूक काढून घेण्याची आक्रमक योजना प्रारंभीच्या पुढाकारापेक्षा किती तरी पुढची तयार केलेली आहे. परंतु, पंतप्रधान मोदी यांनी नीती आयोगाला सुधारित अहवाल देण्याचा आदेश दिल्याचे समजते. ...
डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, लोकांच्या निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे लोकांनी शारीरिक अंतर राखणे तसेच मास्क परिधान करणे, यापुढेही सुरू ठेवावे. ...
परिवहन मंत्रालयाने याबाबत एक अधिसूचना काढून सूचना मागविल्या आहेत. प्रस्ताव मंजूर झाल्यास सर्व केंद्र, राज्य, सार्वजनिक उपक्रम, नगरपालिका, महापालिका, स्वायत्त संस्था तसेच केंद्रशासित प्रदेशांसाठी नवा नियम लागू हाेईल. ...