लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

52 मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची प्रक्रिया पूर्ण, मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मिळणार वॉर टीम - Marathi News | The process of reviewing the performance of 52 ministers has been completed, Modi will get a war team for the upcoming Lok Sabha elections | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :52 मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याची प्रक्रिया पूर्ण, मोदींना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मिळणार वॉर टीम

पंतप्रधान कार्यालयातील उच्चपदस्थ सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले की, पंतप्रधानांनी प्रत्येक मंत्रालयाच्या कामगिरीचा आढावा घेण्यासाठी ५२ मंत्र्यांचे दहा उपगटात विभाजन करुन प्रत्येक गटाच्या दिवसभर बैठका घेऊन चर्चा करण्यात आली.  ...

Rafale Deal: “हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी राफेल डीलवर पत्रकार परिषद घ्यावी” - Marathi News | congress pawan khera challenge that pm modi should take press conference on rafale deal | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Rafale Deal: “हिंमत असेल तर पंतप्रधान मोदींनी राफेल डीलवर पत्रकार परिषद घ्यावी”

Rafale Deal: यावरून पुन्हा एकदा काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली असून, राफेलच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषद घ्यावी, असे आव्हान दिले आहे. ...

शेतकरी आंदोलन आता संसदेच्या दारात पोहोचणार, २२ जुलैपासून शेतकरी शक्तिप्रदर्शन करणार  - Marathi News | The farmers' Protest will now reach the door of Parliament, the farmers will demonstrate from July 22 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शेतकरी आंदोलन आता संसदेच्या दारात पोहोचणार, २२ जुलैपासून शेतकरी शक्तिप्रदर्शन करणार 

Farmers Protest: या महिन्यात होत असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आंदोलनातील संयुक्त किसान मोर्चाने मोठी घोषणा केली आहे. दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेले शेतकऱ्यांचे आंदोलन आता पावसाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या आवारात धडकणार ...

7th pay commission : पेन्शनधारकांसाठी खूशखबर, पेन्शनच्या रकमेबाबत सरकारने घेतला 'हा' निर्णय!  - Marathi News | 7th pay commission central government pensioner will get his pension slip on mobile and email | Latest business News at Lokmat.com

व्यापार :7th pay commission : पेन्शनधारकांसाठी खूशखबर, पेन्शनच्या रकमेबाबत सरकारने घेतला 'हा' निर्णय! 

7th pay commission : सरकारने पेन्शनधारकांच्या ईज ऑफ लिव्हिंग (Ease of Living)  अंतर्गत ही सेवा देण्याचे म्हटले आहे. ...

"राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तर भारतात का नाही?" काँग्रेसचा सवाल - Marathi News | "Rafale Deal can be investigated in France, why not in India?" Congress question | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"राफेल व्यवहाराची फ्रान्समध्ये चौकशी होऊ शकते तर भारतात का नाही?" काँग्रेसचा सवाल

Rafale Deal News: राफेल व्यवहार जर स्वच्छ व पारदर्शी झाला असेल तर मोदी सरकारने त्याची चौकशी करून जनतेसमोर सत्य आणले पाहिजे. अन्यथा राहुल गांधी म्हणतात तसे ‘चौकीदार ही चोर है’ हेच सत्य आहे असे म्हणावे लागेल. ...

"धोरण मोदींचे,मरण सर्वसामान्यांचे..." ; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं 'चूलभाकरी' आंदोलन  - Marathi News | NCP's 'Choolbhakari' protest against fuel price hike in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"धोरण मोदींचे,मरण सर्वसामान्यांचे..." ; इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचं 'चूलभाकरी' आंदोलन 

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका झाल्यानंतर पेट्रोल-डिझेल आणि गॅसच्या दरवाढीचा आलेख चढताच राहिला आहे. ...

नोकदारांसाठी खूशखबर! आता सुट्ट्या वाढणार, पीएफ आणि वेतनातही होणार मोठा बदल, मोदी सरकार घेणार निर्णय - Marathi News | modi governemt take decision of new labor code rule of earned leaved and pf salary check details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नोकदारांसाठी खूशखबर! आता सुट्ट्या वाढणार, पीएफ आणि वेतनातही होणार मोठा बदल, मोदी सरकार घेणार निर्णय

labor code rule : लेबर कोडचे नियम 1 एप्रिलपासून लागू होणार होते, पण काही राज्य यासाठी अद्याप तयार नसल्याने हे नियम लागू झाले नाहीत. ...

Corona vaccination: गर्भवती महिलांनाही आता घेता येईल कोरोनावरील लस, NTAGIच्या शिफारशींना आरोग्य मंत्रालयाची मान्यता - Marathi News | Corona vaccination: Pregnant women can now get corona vaccine, NTAGI's recommendations approved by the Ministry of Health | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Corona vaccination: गर्भवती महिलांनाही आता घेता येईल कोरोनावरील लस, NTAGIच्या शिफारशींना आरोग्य मंत्रालयाची मान्यता

Corona vaccination in India: कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेत विविध वयोगटातील लोकांना कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली असली तरी  गर्भवती महिलांना मात्र अद्याप कोरोनावरील लस घेण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. ...