Kapil Patil News: केंद्रीय राज्यमंत्रीपदाची खासदार कपिल पाटील यांनी ७ जुलै रोजी शपथ घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन प्रशासनातील कामकाजाची माहिती घेण्यास सुरुवात केली होती. ...
केंद्र सरकारने नव्याने सहकार खात्याची निर्मिती करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सहकार खात्याचा कारभार सोपविला. त्यावर रोहित पवार यांनी ट्विटरद्वारे आपलं मत व्यक्त केलं आहे ...
कडधान्य साठवणूकबाबत केंद्र सरकारने अचानक बंधने लागू केली आहे. २ जुलै रोजी तसा अध्यादेश काढला. या अध्यादेशानुसार ठोक (होलसेल) विक्रेत्यांना २०० मेट्रिक टन साठा करता येणार आहे. ...
Petrol Diesel Price: काँग्रेसने केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, वर्षभरात ६९ वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले असून, करातून मोदी सरकारने तब्बल ४.९१ लाख कोटी कमावले, असा दावाही काँग्रेसने केला आहे. ...
यापुढे धान्य घाऊक विक्रेत्यांना डाळींचा २०० टनाचा व किरकोळ विक्रेत्यांना फक्त पाच टन डाळींचा साठा करता येईल, अश्या मर्यादित साठवणुकीचा निर्णय केंद्र शासनाने नुकताच जारी केला आहे. ...