लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
केंद्र सरकार

केंद्र सरकार, मराठी बातम्या

Central government, Latest Marathi News

Corona vaccination : पुढील महिन्यापासून भारत पुन्हा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसी पुरवणार, केंद्रीय आरोग्यमंत्र्यांची मोठी घोषणा - Marathi News | Corona vaccination: India to supply corona vaccine to worldwide from next month: Health Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढील महिन्यापासून भारत पुन्हा संपूर्ण जगाला कोरोनाविरोधातील लसी पुरवणार, आरोग्यमंत्र्यांची घोषणा

Corona vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने जगातील काही देशांना लसींचा पुरवठा केला होता. मात्र देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्यानंतर बाहेरील देशांना होणारा लसींचा पुरवठा थांबवण्यात आला होता. ...

Indian Railways ची खास योजना; ५० हजार तरुणांना देणार प्रशिक्षण; विविध क्षेत्रात नोकरीची संधी - Marathi News | indian railways to train 50000 youths under Rail Kaushal Vikas Yojana Check all details | Latest career News at Lokmat.com

करिअर :Indian Railways ची खास योजना; ५० हजार तरुणांना देणार प्रशिक्षण; विविध क्षेत्रात नोकरीची संधी

तुम्हालाही रेल्वेच्या योजनेतून प्रशिक्षण घ्यायचेय? यासाठी कोण पात्र ठरेल आणि काय करावे लागेल? पाहा, संपूर्ण डिटेल्स... ...

“केरळचा ‘अफगाणिस्तान’ होतोय, तालिबानीकरण गतीने वाढतेय”; भाजप नेत्याचा दावा - Marathi News | bjp leader claims kerala is becoming afghanistan and talibanization is happening fast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“केरळचा ‘अफगाणिस्तान’ होतोय, तालिबानीकरण गतीने वाढतेय”; भाजप नेत्याचा दावा

केरळचा अफगाणिस्तान होत असून, तालिबानीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा दावा भाजप नेत्याने केला आहे. ...

भन्नाट! ड्रोन क्षेत्रात मिळतील १० हजार नोकऱ्या; ३ वर्षांत ९०० कोटींची उलाढाल अपेक्षित - Marathi News | 10000 jobs in drone sector 900 crore turnover is expected in 3 years pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भन्नाट! ड्रोन क्षेत्रात मिळतील १० हजार नोकऱ्या; ३ वर्षांत ९०० कोटींची उलाढाल अपेक्षित

ड्रोन क्षेत्रासाठी उत्पादन बंधित प्रोत्साहन (पीएलआय) योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाकडून मंजुरी देण्यात आली आहे. ...

केंद्र सरकारमध्ये सचिवांची १२ पदे रिक्त; दोन वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयातही नियुक्ती नाही! - Marathi News | 12 vacancies for secretaries in central government pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केंद्र सरकारमध्ये सचिवांची १२ पदे रिक्त; दोन वर्षांपासून पंतप्रधान कार्यालयातही नियुक्ती नाही!

उच्च न्यायालये आणि विविध न्यायाधिकरणासोबतच (लवाद) केंद्र सरकारमध्येही  सचिवस्तरावरील अनेक पदे रिक्त आहेत. ...

एका दिवसात देशभरात सव्वादोन कोटी लसवंत; भाजपची राज्ये आघाडीवर - Marathi News | 2.5 crore corona vaccine across the country in one day BJP states in the lead pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एका दिवसात देशभरात सव्वादोन कोटी लसवंत; भाजपची राज्ये आघाडीवर

देशातील काेराेना प्रतिबंधक लसीकरण माेहिमेचा पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या वाढदिवशी नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. ...

१ ऑक्टोबरपासून आठवड्यात ४ दिवस काम? मोदी सरकार लागू करू शकते नवी वेतन संहिता - Marathi News | work 4 days a week from October 1st Modi government may implement new pay code pdc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१ ऑक्टोबरपासून आठवड्यात ४ दिवस काम? मोदी सरकार लागू करू शकते नवी वेतन संहिता

हा पर्याय स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्यांस एका दिवसात ९ तासांऐवजी १२ तास काम करावे लागेल. ...

सुखवार्ता नाहीच... पेट्रोल, डिझेल राहणार ‘जीएसटी’ कक्षेबाहेरच; सर्व राज्यांचा विरोध - Marathi News | petrol diesel will remain out of GST range pdc | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सुखवार्ता नाहीच... पेट्रोल, डिझेल राहणार ‘जीएसटी’ कक्षेबाहेरच; सर्व राज्यांचा विरोध

सर्वसामान्य नागरिकांना पेट्राेल आणि डिझेलच्या विक्रमी दरांमध्ये दिलासा मिळण्याची अपेक्षा फाेल ठरली आहे. ...