सीबीआयमध्ये दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील वर्चस्वाचा वाद आता मोठे रुप धारण करू लागला आहे. आश्चर्य म्हणजे सीबीआयने आपल्याच मुख्यालयामध्ये छापा मारून मांस विक्रेता मोईन कुरेशी भ्रष्टाचार प्रकरणाशी संबंधीत कागदपत्र जप्त केले आहेत. ...
न्यायालयातील शंभरावर प्रकरणांतील कागदपत्रांचे गठ्ठे हरवल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, मद्रास उच्च न्यायालयाने त्याच्या सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. ...
गुजरातचे पोलीस अधिकारी एन.के. आमीन यांची विशेष न्यायालयाने आरोपमुक्तता केली असली तरी सीबीआयने मात्र त्यांच्या आरोपमुक्ततेला उच्च न्यायालयात शुक्रवारी विरोध केला. ...