लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'Raid 2'नंतर चर्चेत रितेश देशमुख; टीका-ट्रोलिंगला दिलं उत्तर, वडिलांचा सल्ला ठरला मार्गदर्शक - Marathi News | Raid 2 Star Riteish Deshmukh Talked About Vilasrao Deshmukh, Criticism And Trolling | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Raid 2'नंतर चर्चेत रितेश देशमुख; टीका-ट्रोलिंगला दिलं उत्तर, वडिलांचा सल्ला ठरला मार्गदर्शक

रितेश देशमुखनं जागवली विलासराव देशमुखांबाबतची आठवण ...

Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर - Marathi News | Alka Kubal had taken only this much remuneration for 'Maherchi Sadi' Movie, the first salary figure also came to light | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

Alka Kubal: अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) सध्या त्यांच्या वजनदार नाटकामुळे चर्चेत आल्या आहेत. या नाटकात त्या हटके भूमिकेत पाहायला मिळत आहेत. मात्र आजही त्या 'माहेरची साडी' (Maherchi Sadi Movie) या सिनेमासाठी ओळखल्या जातात. ...

आँखों की गुस्ताखियाँ माफ हो...! अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा मनमोहक अंदाज, फोटो व्हायरल - Marathi News | marathi actress bhagyashree mote traditional look photo viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आँखों की गुस्ताखियाँ माफ हो...! अभिनेत्री भाग्यश्री मोटेचा मनमोहक अंदाज, फोटो व्हायरल

भाग्यश्री मोटेच्या दिलखेचक अदा, फोटो होतायेत व्हायरल ...

Panchayat 4: फुलेरामध्ये होणार इलेक्शन! प्रधानजी आणि भूषण आमनेसामने, कोण जिंकणार? धमाल टीझर रिलीज - Marathi News | Panchayat 4 teaser released pradhan ji and bhushan election series release date out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Panchayat 4: फुलेरामध्ये होणार इलेक्शन! प्रधानजी आणि भूषण आमनेसामने, कोण जिंकणार? धमाल टीझर रिलीज

'पंचायत ३'नंतर 'पंचायत ४'ची प्रेक्षक वाट पाहत होते. 'पंचायत ३'नंतर लगेचच त्याच्या पुढच्या भागाचीही घोषणा करण्यात आली होती. आता 'पंचायत ४'चा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. ...

...म्हणून अलका कुबल यांच्या मुली सिनेमात दिसल्या नाहीत, म्हणाल्या- "मी त्यांना पाठिंबा दिला नाही कारण..." - Marathi News | alka kubal talk about her daughter revealed reason why they both not seen in movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...म्हणून अलका कुबल यांच्या मुली सिनेमात दिसल्या नाहीत, म्हणाल्या- "मी त्यांना पाठिंबा दिला नाही कारण..."

सुप्रसिद्ध अभिनेत्री असूनही अलका कुबल यांच्या दोन्ही लेकींनी मात्र सिनेसृष्टीकडे पाठ फिरवत करियरसाठी वेगळी क्षेत्र निवडली. याबाबत नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अलका कुबल यांनी भाष्य केलं. ...

लग्नानंतर २ वर्षांनी लोकप्रिय मराठी अभिनेता झाला बाबा; महादेवांवरुन ठेवलंय लेकाचं नाव - Marathi News | marathi television actor shubh vivah fame abhijeet shwetchandra blessed with baby boy shared post about naming ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर २ वर्षांनी लोकप्रिय मराठी अभिनेता झाला बाबा; महादेवांवरुन ठेवलंय लेकाचं नाव

'शुभविवाह', 'नवे लक्ष्य' यांसारख्या मालिकांमुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे अभिजीत श्वेतचंद्र. ...

"आणि घर झालं…", अभिनेत्री साक्षी गांधीचं स्वप्न साकार, निसर्गाच्या सानिध्यात बांधलं टुमदार घर - Marathi News | marathi television kon hotis tu kay jhalis tu fame actress sakshee gandhi build new house in chiplun shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आणि घर झालं…", अभिनेत्री साक्षी गांधीचं स्वप्न साकार, निसर्गाच्या सानिध्यात बांधलं टुमदार घर

'कोण होतीस तू, काय झालीस तू' फेम अभिनेत्रीने निसर्गाच्या सानिध्यात बांधलं घर, नेमप्लेटने वेधलं लक्ष  ...

'हुकुमाची राणी ही' मालिकेतील राणीने 'असा' साजरा केला कामगार दिन, होतंय कौतुक - Marathi News | hukumachi rani hi fame actress vaibhavi chavan celebrated labor day by meeting factory workers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'हुकुमाची राणी ही' मालिकेतील राणीने 'असा' साजरा केला कामगार दिन, होतंय कौतुक

'सन मराठी'वरील 'हुकुमाची राणी ही' या नवीन मालिकेने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. ...