लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

दिशा पाटनीची बहीण खुशबू बनली 'देवदूत', बेवारस अवस्थेत आढळलेल्या चिमुरडीचे वाचवले प्राण - Marathi News | Disha Patani’s Sister Khushboo Patani Wins Heart After Rescuing Abandoned Girl Child Shared Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिशा पाटनीची बहीण खुशबू बनली 'देवदूत', बेवारस अवस्थेत आढळलेल्या चिमुरडीचे वाचवले प्राण

खुशबू पाटनीनं बेवारस अवस्थेत पडलेल्या चिमुरडीचा जीव वाचवला आहे. ...

तेनू काला चष्मा... प्राजक्ता माळीचा साडीत स्वॅग, शेअर केले थेट काळजाला भिडणारे फोटो - Marathi News | Marathi Actress Prajakta Mali Blue Saree Look Photoshoot Pose Wearing Goggles | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :तेनू काला चष्मा... प्राजक्ता माळीचा साडीत स्वॅग, शेअर केले थेट काळजाला भिडणारे फोटो

प्राजक्ताचा जबरदस्त तोरा! साडीतील फोटोशूटने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष ...

शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं - Marathi News | bigg boss marathi fame actress sharmishta raut blessed with baby girl | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शर्मिष्ठा राऊतच्या घरी पाळणा हलला! लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेत्री झाली आई, थाटामाटात केलं बारसं

'बिग बॉस मराठी' फेम शर्मिष्ठा राऊतने आनंदाची बातमी दिली आहे. शर्मिष्ठा आई झाली आहे. तिला कन्यारत्नाची प्राप्ती झाली आहे. ...

शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरचं ब्रेकअप? दोघांच्या 'या' निर्णयामुळं होतेय चर्चा! - Marathi News | Sara Tendulkar and Shubman Gill Unfollow Each Other On Instagram Spark Breakup Rumours | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शुबमन गिल आणि सारा तेंडुलकरचं ब्रेकअप? दोघांच्या 'या' निर्णयामुळं होतेय चर्चा!

क्रिकेटपटू शुबमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत्या. मात्र आता दोघांच्या एका कृतीमुळे त्यांचा ब्रेकअप झाला असल्याचं म्हटलं जात आहे. ...

लोकप्रिय मराठी जोडप्यानं १२-१५ वर्ष कष्ट करून बांधलं स्वप्नातलं फार्महाऊस, पाहा व्हिडीओ - Marathi News | Popular Marathi Couple Madhugandha Kulkarni Paresh Mokashi's Hiranya Farmhouse Near Mumbai Shared Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मराठी जोडप्यानं १२-१५ वर्ष कष्ट करून बांधलं स्वप्नातलं फार्महाऊस, पाहा व्हिडीओ

सिनेसृष्टीतील लोकप्रिय मराठी जोडप्यानं कष्टानं उभारलेल्या आपल्या फार्महाऊसची झलक दाखवली आहे. ...

"गावोगावी बायका नाचवण्यापेक्षा मुक्ताई सिनेमा दाखवा", मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत - Marathi News | marathi actress aarti solanki shared post for digpal lanjekar sant dnyaneshwaranchi muktai movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गावोगावी बायका नाचवण्यापेक्षा मुक्ताई सिनेमा दाखवा", मराठी अभिनेत्रीची पोस्ट चर्चेत

'संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई' सिनेमाला प्रेक्षकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत असून अनेकांनी या सिनेमाचं कौतुक केलं आहे. या सिनेमाबाबत लिहिताना मराठी अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. ...

"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली - Marathi News | i thought i will die if imran khan give me divorce said actor ex wife avantika malik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घटस्फोट झाला तर मी मरून जाईन", इमरान खानची Ex पत्नी डिव्होर्सवर पहिल्यांदाच बोलली

घटस्फोटानंतर आता पहिल्यांदाच इमरानची एक्स पत्नी अवंतिकाने याबाबत भाष्य केलं आहे. अवंतिका नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटावर बोलली.  ...

स्वप्नपूर्ती! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने खरेदी केली नवीन गाडी, शेअर केला व्हिडीओ  - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame gaurav more buy a new car shared video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्वप्नपूर्ती! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने खरेदी केली नवीन गाडी, शेअर केला व्हिडीओ 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे (Gaurav More). ...