लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

"ग्रुपिझम आहे, ते तोडणं कठीण...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीची खरी बाजू  - Marathi News | actress bhargavi chirmule marathi talk clearly about marathi film industry groupism says | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ग्रुपिझम आहे, ते तोडणं कठीण...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितली इंडस्ट्रीची खरी बाजू 

"आपण कितीही मेहनत घेतली तरी...", मराठी इंडस्ट्रीतील गटबाजीबद्दल भार्गवी चिरमुलेने व्यक्त केलं मत ...

"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली... - Marathi News | rinku rajguru shared her relationship status reply to fan who is asking about is she single | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...

रिंकूने सोशल मीडियावर Ask me सेशन घेतलं होतं. यामध्ये चाहत्यांनी विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची रिंकूने उत्तरं दिली ...

प्रेग्नंसीमध्ये हाय हिल्स? अरबाजची पत्नी शूराला पाहून चाहत्यांचा प्रश्न, व्हिडीओत दिसला बेबी बंप - Marathi News | arbaaz khan wife shura khan wear high heels in pregnancy video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नंसीमध्ये हाय हिल्स? अरबाजची पत्नी शूराला पाहून चाहत्यांचा प्रश्न, व्हिडीओत दिसला बेबी बंप

काही दिवसांपूर्वीच अरबाजने शूरा गरोदर असून लवकरच बाबा होणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आता शूराला स्पॉट करण्यात आलं आहे. यामध्ये तिचा बेबी बंपही दिसत आहे.  ...

अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला... - Marathi News | actor dibyendu bhattacharya talks about anushka sharma starrer chakda express movie jhulan goswami biopic | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

सिनेमा येणार की नाही? अभिनेता म्हणाला... ...

कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट - Marathi News | shwaas marathi movie child actor ashwin chitale know what does he do now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

'श्वास' सिनेमातील भूमिकेने त्याला ओळख मिळवून दिली. आता तो काय करतो? ...

'छावा' फेम अभिनेत्याला पुत्ररत्न, घरी झालं चिमुकल्याचं आगमन - Marathi News | chhava fame actor vineet kumar singh blessed with baby boy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'छावा' फेम अभिनेत्याला पुत्ररत्न, घरी झालं चिमुकल्याचं आगमन

लग्नानंतर ४ वर्षांनी अभिनेता बाबा झाला आहे. अभिनेत्याला पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. ...

मुलाचं नाव 'वायु', तर आता लेकीचं नावंही आहे खास, प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ - Marathi News | ishita dutta shared video of naming ceremony of her daughter reveals name veda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलाचं नाव 'वायु', तर आता लेकीचं नावंही आहे खास, प्रसिद्ध अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ

गेल्या महिन्यातच अभिनेत्रीने लेकीला जन्म दिला. सध्याच्या युनिक, फॅन्सी नावांच्या गर्दीत इशिताने मात्र लेकीला छान, पारंपरिक नाव देण्यालाच प्राधान्य दिलं आहे. ...

पाकिस्तानी डिझायनरला भारतीय अभिनेत्यानं दिलं खणखणीत उत्तर, सोशल मीडियावर होतंय ट्रेंड - Marathi News | Avinash Tiwary Slams Pakistani Celebrity Stylist Rao Ali Khan For Body Shaming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानी डिझायनरला भारतीय अभिनेत्यानं दिलं खणखणीत उत्तर, सोशल मीडियावर होतंय ट्रेंड

भारतीय अभिनेत्यानं पाकिस्तानी डिझायनरची केली बोलती बंद, नेमकं काय घडलं? ...