लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

"एकत्र राहायला लागल्यापासून...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरने आरती मोरेसाठी लिहिली खास पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame actress priyadarshini indalkar shared special post for friend arti more on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"एकत्र राहायला लागल्यापासून...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रियदर्शनी इंदलकरने आरती मोरेसाठी लिहिली खास पोस्ट

लाडकी मैत्रीण आरती मोरेसाठी प्रियदर्शनी इंदलकरची सुंदर पोस्ट. ...

गळ्यात रुद्राक्ष माळ अन्...; अभिनेत्री सोनल चौहानने महाकुंभमेळ्याला भेट देत केलं पवित्र स्नान, सांगितला विलक्षण अनुभव - Marathi News | maha kumbh 2025 bollywood actress sonal chauhan reached prayagraj takes holy dip shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गळ्यात रुद्राक्ष माळ अन्...; अभिनेत्री सोनल चौहानने महाकुंभमेळ्याला भेट देत केलं पवित्र स्नान, सांगितला विलक्षण अनुभव

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीने महाकुंभमेळ्याला भेट देत केलं पवित्र स्नान, सांगितला विलक्षण अनुभव ...

भाजपा खासदाराच्या लेकासोबत रिंकू राजगुरू अंबाबाईच्या दर्शनाला, फोटो पाहून 'झिंगाट' चर्चा - Marathi News | rinku rajguru and bjp mp dhananjay mahadik son krishnaraj mahadik kolhapur mahalaxmi darshan photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भाजपा खासदाराच्या लेकासोबत रिंकू राजगुरू अंबाबाईच्या दर्शनाला, फोटो पाहून 'झिंगाट' चर्चा

रिंकूचा भाजपा खासदाराच्या लेकासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...

"सनातन धर्माचा प्रचार करतोस पण तुझे विचार...", बॉलिवूड गायकाने रद्द केला रणवीरचा पॉडकास्ट, युट्यूबरला चांगलंच सुनावलं - Marathi News | bollywood singer b prak cancelled ranveer alahabadiya podcast after his remaek on parents in samay raina show | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सनातन धर्माचा प्रचार करतोस पण तुझे विचार...", बॉलिवूड गायकाने रद्द केला रणवीरचा पॉडकास्ट, युट्यूबरला चांगलंच सुनावलं

'इंडिया गॉट लेटेंट'मध्ये केलेल्या अश्लील वक्तव्यानंतर रणवीरविरोधात तक्रार तर करण्यात आली आहे. मात्र यामुळे रणवीरच्या पॉडकास्टवरही परिणाम होणार असल्याचं दिसत आहे. प्रसिद्ध गायकाने त्याच्या शोमध्ये येण्यास नकार दिला आहे. ...

"मी भाग्यवान...", अभिनेत्री पूजा बिरारीने विशाल निकमसाठी लिहिली सुंदर पोस्ट, कारणही आहे खास - Marathi News | marathi television actress yed lagla premach fame pooja birari shared special post for vishal nikam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी भाग्यवान...", अभिनेत्री पूजा बिरारीने विशाल निकमसाठी लिहिली सुंदर पोस्ट, कारणही आहे खास

'येड लागलं प्रेमाचं' (Yed lagla Premach) ही स्टार प्रवाहवरील लोकप्रिय असलेली मालिका आहे. ...

बहुचर्चित 'छावा' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना पोहोचले सुवर्णमंदिरात, फोटो आले समोर - Marathi News | bollywood actor chhaava fame vicky kaushal and rashmika mandanna visit at the golden temple photo viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुचर्चित 'छावा' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना पोहोचले सुवर्णमंदिरात, फोटो आले समोर

'छावा' सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी विकी कौशल अन् रश्मिका मंदाना पोहोचले सुवर्णमंदिरात. ...

'सनम तेरी कसम' मधील सरुच्या भूमिकेसाठी २१५ मुलींनी दिलेल्या ऑडिशन्स; 'या' कारणामुळे मावरा होकेनची झाली निवड - Marathi News | about 215 girls auditioned for the role of saru in sanam teri kasam movie why makers cast pakistani actress mawra hocane know the reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सनम तेरी कसम' मधील सरुच्या भूमिकेसाठी २१५ मुलींनी दिलेल्या ऑडिशन्स; 'या' कारणामुळे मावरा होकेनची झाली निवड

राधिका राव आणि विनय सप्रू दिग्दर्शित 'सनम तेरी कसम' चित्रपटाचा सध्या बॉक्स ऑफिसवर बोलबाला पाहायला मिळतोय. ...

'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीने घेतलं उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन, शिवभक्तीत झाली तल्लीन - Marathi News | marathi television actress navri mile hitlerla fame sharmila shinde seek blessings at ujjain mahakaleshwar temple shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' फेम अभिनेत्रीने घेतलं उज्जैनच्या महाकालेश्वराचं दर्शन, शिवभक्तीत झाली तल्लीन

जय शिव शंभो! लोकप्रिय अभिनेत्री शिवभक्तीत झाली तल्लीन; शेअर केले फोटो. ...