कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार
Celebrity, Latest Marathi News
Sharvari Wagh's Fitness Secrete, Check out the 6 types of exercises she does : शर्वररी वाघ आहे फारच फिट जाणून घ्या त्यामागील कारण. ...
गोविंदा आणि सुनिता अहुजा घेणार घटस्फोट? मराठी अभिनेत्रीसोबत अफेअरच्या चर्चा ...
महाकुंभमेळ्याचा महाशिवरात्रीदिवशी समारोप होणार आहे. ...
पाकिस्तानी सुंदरी कोहलीच्या खेळीची चाहती झाली. ...
अमिताभ बच्चन (Amitabh Bacchan) आणि हेमा मालिनी (Hema Malini) यांची मुख्य भूमिका असलेला 'बागबान' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. ...
अमृताने तिच्या वडिलांना अल्झायमर (स्मृतीभंश) हा आजार झाल्याचं सांगितलं. अभिनेत्रीचे बाबा तिचं नावंही विसरले होते, असा खुलासाही अमृताने या मुलाखतीत केला. ...
प्राजक्ताने नुकत्याच झालेल्या झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यातही 'मदनमंजिरी'वर तिच्या अदा दाखवल्या. यावेळी तिला अभिनेत्री मृण्मयी देशपांडेनेदेखील साथ दिली. ...
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'प्रेमाची गोष्ट' ही मालिका प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनली. या मालिकेचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. ...