लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

५.५ कोटींच्या चित्रपट वित्तपुरवठा करारातील थकबाकी, अक्षय बर्दापूरकर यांच्या विरोधात दिवाळखोरीची कारवाई - Marathi News | Bankruptcy proceedings against planet marathi Akshay Bardapurkar for outstanding film financing contract worth Rs 5.5 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :५.५ कोटींच्या चित्रपट वित्तपुरवठा करारातील थकबाकी, अक्षय बर्दापूरकर यांच्या विरोधात दिवाळखोरीची कारवाई

बंगळूरूतील व्हर्से इनोव्हेशन्स प्रा. लि.ने दाखल केलेल्या अर्जात आर्थिक थकबाकी आणि करारातील अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.  ...

रंग आणि दिसण्यावरुन लोक खिल्ली उडवायचे, आज 'हा'च सुपरस्टार १५० कोटींच्या घरात राहतो - Marathi News | Dhanush Struggle Story People Called Actor Auto Driver Now He Is Owner Of Rs 150 Crore House And 230 Crore Net | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रंग आणि दिसण्यावरुन लोक खिल्ली उडवायचे, आज 'हा'च सुपरस्टार १५० कोटींच्या घरात राहतो

एकेकाळी रंग आणि दिसण्यावरुन त्याची खिल्ली उडवली जायची. पण, उत्कृष्ट अभिनय कौशल्यानं त्यानं सर्वांची बोलती बंद केली. ...

"महात्मा गांधींनी पाकिस्तानची निर्मिती केली" बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाचं वादग्रस्त वक्तव्य - Marathi News | Abhijeet Bhattacharya Controversial Statement About Mahatma Gandhi Bollywood Singer Sayas They Created Pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"महात्मा गांधींनी पाकिस्तानची निर्मिती केली" बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध गायकाचं वादग्रस्त वक्तव्य

महात्मा गांधींनी भारताची निर्मितीही केली नाही. त्यांनी पाकिस्तान निर्माण केला आहे, असं अभिजित भट्टाचार्य म्हणाले. ...

कोल्हापूरच्या धनंजय पोवारला हिंदी सिनेमाची लॉटरी, 'या' लोकप्रिय अभिनेत्यासोबत करणार काम - Marathi News | dhananjay powar aka dp to work in hindi film kaalkarmma with makrand deshpande in it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोल्हापूरच्या धनंजय पोवारला हिंदी सिनेमाची लॉटरी, 'या' लोकप्रिय अभिनेत्यासोबत करणार काम

डीपी दादाचं नशीब उजळलं, थेट हिंदी सिनेमात वर्णी ...

"...तर मुलींनी बापाचा खून करावा" अभिनेत्री अलका कुबल नेमकं काय म्हणाल्या? - Marathi News | Alka Kubal On Sexual Harassment Demanded Strict Laws Like Gulf Countries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"...तर मुलींनी बापाचा खून करावा" अभिनेत्री अलका कुबल नेमकं काय म्हणाल्या?

अलका कुबल या बहुगुणी, संवेदनशील अभिनेत्री म्हणून ओळखल्या जातात. ...

देनेवाला जब भी देता, देता छप्परफाड के...; माधुरी पवारचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक, एकाच वेळी दोन शोची लॉटरी - Marathi News | actress madhuri pawar to seen in shitti vajali re and yed lagal premach star pravah serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देनेवाला जब भी देता, देता छप्परफाड के...; माधुरी पवारचं टेलिव्हिजनवर दमदार कमबॅक, एकाच वेळी दोन शोची लॉटरी

पुन्हा एकदा छोटा पडदा गाजवण्यासाठी माधुरी सज्ज झाली आहे. माधुरीला एक नव्हे तर दोन प्रोजेक्टची लॉटरी लागली आहे. ...

"Twins होणारेत हे मला माहितच नव्हतं", क्रांती रेडकरचा प्रेग्नंसीबद्दल खुलासा, म्हणाली- "सोनोग्राफीला गेले तेव्हा..." - Marathi News | actress kranti redkar said i was not expecting twins shared her pregnacy experienced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"Twins होणारेत हे मला माहितच नव्हतं", क्रांती रेडकरचा प्रेग्नंसीबद्दल खुलासा, म्हणाली- "सोनोग्राफीला गेले तेव्हा..."

आपल्याला जुळ्या मुली होणारेत हे क्रांतीला माहितच नव्हतं. जुळी मुलं होणारेत हे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर क्रांतीला धक्काच बसला होता. ...

"ते माणसांसाठी बनलेलं नाही" प्राजक्ता माळीनं सांगितलं मांसाहार सोडण्याचं कारण! - Marathi News | Prajakta Mali quits to eat non veg Says That Harm Human Body It's Not Made For Humans | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ते माणसांसाठी बनलेलं नाही" प्राजक्ता माळीनं सांगितलं मांसाहार सोडण्याचं कारण!

प्राजक्ता माळी सुंदरतेची खाण आहे. अतिशय फिट असलेल्या प्राजक्तानं मांसाहार सोडल्याचं कारण सांगितलं. ...