लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

"ट्युमरच्या शस्त्रक्रियेवेळी...", मराठी अभिनेत्रीने केला थायरॉइडचा सामना; म्हणाली, "माझा आवाजच गेला..." - Marathi News | marathi actress faced thyroid talks about how she tackled it and challenged | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ट्युमरच्या शस्त्रक्रियेवेळी...", मराठी अभिनेत्रीने केला थायरॉइडचा सामना; म्हणाली, "माझा आवाजच गेला..."

थायरॉईडची गाठ कापली गेली अन्... अभिनेत्रीने कसा केला आजाराचा सामना ...

"पुन्हा नकारात्मक भूमिका करणं...", रुपाली भोसले नेमकं काय म्हणाली? वक्तव्याने वेधलं लक्ष  - Marathi News | marathi actress aai kuthe kay karte fame rupali bhosle talk about negative role in serial  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पुन्हा नकारात्मक भूमिका करणं...", रुपाली भोसले नेमकं काय म्हणाली? वक्तव्याने वेधलं लक्ष 

रुपाली भोसले ही मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. ...

रुपाली भोसलेने बनवले १०० उकडीचे मोदक, आईच्या नव्या व्यवसायात केली मदत - Marathi News | Rupali Bhosale Make Ukdiche Modak To Help Mother In New Venture Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपाली भोसलेने बनवले १०० उकडीचे मोदक, आईच्या नव्या व्यवसायात केली मदत

रुपाली उत्तम सुगरण आहे. तिनं उकडीचे मोदक बनवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

"मराठीमध्ये माणुसकीला महत्त्व तर हिंदीत...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत; म्हणाली- "दोन्ही इंडस्ट्रीमध्ये..." - Marathi News | marathi actress sayli salunkhe talk in interview about marathi and hindi television industry  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठीमध्ये माणुसकीला महत्त्व तर हिंदीत...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचं वक्तव्य चर्चेत; म्हणाली- "दोन्ही इंडस्ट्रीमध्ये..."

मराठी कलाविश्वातील बरेचसे कलाकार हे आता हिंदी टेलिव्हिजन इंडस्ट्रीत आपल्याला काम करताना दिसत आहेत. ...

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेची वर्षपूर्ती! अभिनेत्री वल्लरी विराजची खास पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष - Marathi News | navari mile hitlerla serial completed one year actress vallari viraj shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरी मिळे हिटलरला' मालिकेची वर्षपूर्ती! अभिनेत्री वल्लरी विराजची खास पोस्ट, कॅप्शनने वेधलं लक्ष

छोट्या पडद्यावरील 'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका प्रेक्षकांची आवडती आहे. ...

"मला ४ लग्न करण्याचा अधिकार आहे", बायकोसमोरच मुस्लिम अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य, दोन मुलांचा आहे बाप - Marathi News | pakistani actor dainish taimoor said allah give me right to do 4 marriages in front of his wife | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला ४ लग्न करण्याचा अधिकार आहे", बायकोसमोरच मुस्लिम अभिनेत्याचं धक्कादायक वक्तव्य, दोन मुलांचा आहे बाप

एका अभिनेत्याने त्याच्या पत्नीसमोरच धक्कादायक वक्तव्य केलं आहे. मला चार लग्न करण्याचा अधिकार आहे, असं वक्तव्य अभिनेत्याने केलं आहे. ...

जॉन अब्राहमने खरेदी केली महिंद्रा थार रॉक्स, किंमत माहितीये का? - Marathi News | John Abraham Buys Mahindra Thar Roxx Specially Customised For Him After The Success Of The Film The Diplomat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॉन अब्राहमने खरेदी केली महिंद्रा थार रॉक्स, किंमत माहितीये का?

'द डिप्लोमॅट' चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर आता अभिनेत्यानं नवीकोरी गाडी खरेदी केली आहे.  ...

आदर जैनने 'टाईमपास' वक्तव्यावर सोडलं मौन; स्पष्टीकरण देत म्हणाला, "शांत राहणं..." - Marathi News | Aadar Jain breaks silence on timepass statement clarifies and gives reply to trollers | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आदर जैनने 'टाईमपास' वक्तव्यावर सोडलं मौन; स्पष्टीकरण देत म्हणाला, "शांत राहणं..."

आदरने अलेखासोबत लग्नसोहळ्यातच चार वर्ष मी टाईमपास केला असं वक्तव्य केलं होतं. ...