लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

है गर्मी!! उकाड्याने त्रस्त झालेल्या राखीने कॅमेरा पाहताच केली अशी हरकत - Marathi News | rakhi sawant felt hot doing weird dance in front of camera video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :है गर्मी!! उकाड्याने त्रस्त झालेल्या राखीने कॅमेरा पाहताच केली अशी हरकत

Rakhi sawant: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये राखी डान्स करताना दिसत आहे. यात अनेकदा ती कंबर लचकवते. इतकंच नाही तर ती विचित्र एक्स्प्रेशन्स आणि डान्स स्टेप्स करते.  ...

Deepika Padukone Photos: दीपिका पादुकोणचे पठाण चित्रपटातील फोटो लीक, हॉट बिकिनी लूक व्हायरल, पाहून फॅन्स म्हणाले... - Marathi News | Seeing Deepika Padukone's Pathan movie photo leaked, hot bikini look viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणचे पठाण चित्रपटातील फोटो लीक, हॉट बिकिनी लूक व्हायरल, पाहून फॅन्स म्हणाले...

Deepika Padukone Photos: अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या पठाण चित्रपटाच्या चित्रिकरणामध्ये व्यस्त आहे. दरम्यान, सेटवरून दीपिकाचे काही फोटो लीक झाले आहे. हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तसेच त्यातला दीपिकाचा हॉट लूक पाहून फॅन्स अवाक झाले ...

Tejasswi Prakash आणि Karan Kundrra ने लग्नापूर्वीच केलं फॅमिली प्लॅनिंग? - Marathi News | Tejasswi Prakash and Karan Kundrra did family planning before marriage? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tejasswi Prakash आणि Karan Kundrra ने लग्नापूर्वीच केलं फॅमिली प्लॅनिंग?

Karan Kundrra: करण आणि तेजस्वी ही जोडी लग्न कधी करणार हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. मात्र, या जोडीने लग्नापूर्वीच त्यांचं फॅमिली प्लॅनिंग सुरु केल्याचं सांगण्यात येतं. ...

ग्लॅमरस दिसणाऱ्या श्वेता तिवारीचा No makeup लूक व्हायरल; फोटो पाहून नेटकरीही झाले अचंबित - Marathi News | television shweta tiwari shares her no makeup photos fans says your age is reversing | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ग्लॅमरस दिसणाऱ्या श्वेता तिवारीचा No makeup लूक व्हायरल; फोटो पाहून नेटकरीही झाले अचंबित

Shweta tiwari: श्वेताने तिचा सेल्फी फोटो काढला आहे. या फोटोमध्ये तिने जराही मेकअप केला नसून ती घरातील साध्या कपड्यांमध्ये दिसत आहे. ...

'त्या' घटनेनंतर करीनाला आवडेनाशी झाली होळी; बऱ्याच वर्षांनंतर केला खुलासा - Marathi News | kareena kapoor misses her dada raj kapoor on holi shared her feelings | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या' घटनेनंतर करीनाला आवडेनाशी झाली होळी; बऱ्याच वर्षांनंतर केला खुलासा

Kareena kapoor: रंगांचा सण अभिनेत्री करीना कपूर-खानला फारसा आवडत नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांमध्ये ती होळीपासून दूर असल्याचं पाहायला मिळतं. ...

मलायकाचं मराठी प्रेम! बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरे सोबत केला रोमँटिक डान्स, चर्चांना उधाण - Marathi News | big boss marathi season 2 winner shiv thakare shares romantic Instagram reel with Malaika Arora | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मलायकाचं मराठी प्रेम! बिग बॉस मराठी फेम शिव ठाकरे सोबत केला रोमँटिक डान्स, चर्चांना उधाण

शिव ठाकरे बोल्ड आणि हॉट अभिनेत्री मलायका अरोरासोबत (Malaika Arora) तो खास बॉलीवूड स्टाईलमध्ये रोमॅन्स करतोय. दोघांना एकत्र पाहून हिंदी मराठी सिनेसृष्टीत खास चर्चा रंगली आहे. ...

यशमुळे निर्माण झाला परीच्या जीवाला धोका; लवकरच तुटणार नेहा-यशची रेशीमगाठ? - Marathi News | marathi tv serial mazi tuzi reshimgath yash and neha war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :यशमुळे निर्माण झाला परीच्या जीवाला धोका; लवकरच तुटणार नेहा-यशची रेशीमगाठ?

Mazi tuzi reshimgath: यशची ही एक चूक त्याला चांगलीच महागात पडणार आहे. ...

अशोक सराफ यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात कमावतोय नाव - Marathi News | marathi actor ashok saraf and nivedita saraf son aniket saraf | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? अभिनय सोडून 'या' क्षेत्रात कमावतोय नाव

Ashok saraf: थोडक्यात, अशोक सराफ यांच्या पत्नीविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, त्यांच्या मुलाविषयी फार मोजक्या जणांना माहित आहे. ...