लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

‘आश्रम’मध्ये साधीभोळी दिसलेल्या मराठमोळ्या अभिनेत्रीचा हॉट लूक, ग्लॅमरस अदा पाहून फॅन्स म्हणाले… - Marathi News | Fans said after seeing the hot look, glamorous Look of a simple Marathi actress Aditi pohankar who looked simple in 'Ashram'. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :‘आश्रम’मधील साध्याभोळ्या, मराठमोळ्या अभिनेत्रीचा हॉट लूक, ग्लॅमरस अदा पाहून फॅन्स म्हणाले...

Aditi pohankar News: बॉबी देओलने प्रमुख भूमिका केलेली आश्रम ही वेब सिरीज चांगलीच गाजली होती. या वेब सिरिजमध्ये पम्मी पहलवानची भूमिका करणाऱ्या अदिती पोहनकर हिनेची प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. ...

'लोकं नावं ठेवतील असं कधीच वागत नाही'; तोकड्या कपड्यांवर प्रश्न विचारणाऱ्यांना मलायकाचं उत्तर - Marathi News | when malaika arora clears the gossips about her dressing sense | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लोकं नावं ठेवतील असं कधीच वागत नाही'; तोकड्या कपड्यांवर प्रश्न विचारणाऱ्यांना मलायकाचं उत्तर

Malaika arora: सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला मलायकाचा इंटरव्ह्यू बराच जुना असून या मुलाखतीमध्ये तिच्यासोबत अरबाज खानदेखील उपस्थित होता. ...

"मुलींनी कोणते कपडे घालावेत हे.."; कपड्यांवरुन अनन्याला ट्रोल करण्यांना चंकी पांडेने दिलं उत्तर - Marathi News | chunky pandey gave advice to those trolling ananya pandey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलींनी कोणते कपडे घालावेत हे.."; कपड्यांवरुन अनन्याला ट्रोल करण्यांना चंकी पांडेने दिलं उत्तर

Chunky pandey :काही दिवसांपूर्वीच अनन्या करण जोहरच्या एका पार्टीत गेली होती. यावेळी तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. मात्र, तिचा हा ड्रेस पाहून अनेकांनी तिला ट्रोल केलं होतं. ...

'मैं थकेगा नहीं साला'; जीममध्ये घाम गाळणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंचा व्हिडीओ चर्चेत - Marathi News | marathi actor dr amol kolhes latest workout video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मैं थकेगा नहीं साला'; जीममध्ये घाम गाळणाऱ्या डॉ. अमोल कोल्हेंचा व्हिडीओ चर्चेत

Dr amol kolhe: अमोल कोल्हे यांनी जीममधील वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते हेवी वर्कआऊट करताना दिसत आहेत. ...

'घरात नवरा आणि बाहेर बॉयफ्रेंड असं असण्यापेक्षा...'; श्वेता तिवारीचं वक्तव्य चर्चेत - Marathi News | shweta tiwari women empowerment video gone viral on internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'घरात नवरा आणि बाहेर बॉयफ्रेंड असं असण्यापेक्षा...'; श्वेता तिवारीचं वक्तव्य चर्चेत

Shweta tiwari: सध्या सोशल मीडियावर श्वेताचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने महिलांविषयी एक थक्क करणारं विधान केलं आहे. ...

मराठमोळ्या लूकला रमाने दिला वेस्टर्न टच; स्ट्रेपलेस ब्लाऊज परिधान करत रेवती लेलेने केलं ग्लॅमरस फोटोशू - Marathi News | marathi tv serial swamini fame rama aka revati lele share her photos in saree and strapless blouse | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या लूकला रमाने दिला वेस्टर्न टच; स्ट्रेपलेस ब्लाऊज परिधान करत रेवती लेलेने केलं ग्लॅमरस फोटोशू

Revati lele:रमा आणि माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारित 'स्वामिनी' या मालिकेत रेवतीने मोठ्या रमाची भूमिका साकारली होती. ...

अंशुमन विचारेच्या लेकीला अनेकदा पाहिलंय ना? आता जाणून घ्या त्याच्या पत्नीविषयी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो - Marathi News | marathi actor anshuman vichare wife pictures | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अंशुमन विचारेच्या लेकीला अनेकदा पाहिलंय ना? आता जाणून घ्या त्याच्या पत्नीविषयी

Anshuman vichare wife: या व्हिडीओमध्ये अनेकदा अन्वीच्या आईचा म्हणजेच अंशुमनच्या पत्नीचा आवाज ऐकायला येतो. मात्र, ती फारशी कॅमेरात दिसत नाही. ...

'पक पक पकाक'च्या साळूने थाटलाय विदेशी नागरिकासोबत संसार; आता दिसते कमालीची सुंदर - Marathi News | pak pak pakak fame salu aka narayani shahtri got married secretly foreigner | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'पक पक पकाक'च्या साळूने थाटलाय विदेशी नागरिकासोबत संसार; आता दिसते कमालीची सुंदर

Narayani shahtri:नारायणी शास्त्री ही हिंदी टीव्ही अभिनेत्री आणि थिएटर आर्टिस्ट म्हणून ओळखली जाते. ...