लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

प्रिया बापटने कॉपी केली का रिंकूची स्टाईल? इंटरनेटवर फोटो होतायत व्हायरल - Marathi News | priya bapat copies rinku rajguru's style and dress photos got viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटने कॉपी केली का रिंकूची स्टाईल? इंटरनेटवर फोटो होतायत व्हायरल

प्रिया बापट आणि रिंकू राजगुरु मराठीतील दोन आघाडीच्या अभिनेत्री. या दोन्ही अभिनेत्रींच्या स्टाईलची चर्चा नेहमीच होते. प्रियाने नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. त्या आधी त्याच गेटअपमध्ये तिने गुढीपाडव्याच्या स्टाईल स्टेटमेंटचा व्हिडिओही ...

PHOTOS: पॉप सिंगर ते अभिनेत्री असा आहे सोफी चौधरीचा बॉलिवूड प्रवास, हॉट फोटोंंमुळे असते चर्चेत - Marathi News | Sophie Choudry flaunts curvy figure gave killer pose on the beach | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: पॉप सिंगर ते अभिनेत्री असा आहे सोफी चौधरीचा बॉलिवूड प्रवास, हॉट फोटोंंमुळे असते चर्चेत

KGF स्टार यश आहे साऊथचा सर्वात महागडा अभिनेता; एकेकाळी वडील चालवायचे बस - Marathi News | kgf star yash personal life career struggle fees shocking facts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :KGF स्टार यश आहे साऊथचा सर्वात महागडा अभिनेता; एकेकाळी वडील चालवायचे बस

Yash: यश हा दाक्षिणात्य कलाविश्वातील सर्वात महागडा अभिनेता म्हणून ओळखला जातो. ...

विल स्मिथच्या पत्नीप्रमाणेच 'या' बॉलिवूड अभिनेत्रीलाही होता गंभीर आजार; केसगळतीमुळे झाली त्रस्त - Marathi News | actress sameera reddy post on her alopecia areata diagnosis | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विल स्मिथच्या पत्नीप्रमाणेच 'या' बॉलिवूड अभिनेत्रीलाही होता गंभीर आजार; केसगळतीमुळे झाली त्रस्त

Sameera reddy: ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात घडलेल्या या प्रकारानंतर समीराने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये तिने या आजाराविषयी जनजागृती करायचा प्रयत्न केला आहे. ...

मिथिला पालकरवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं झालं निधन - Marathi News | bollywood and marathi actress mithila palkars grandfather passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथिला पालकरवर कोसळला दु:खाचा डोंगर; जवळच्या व्यक्तीचं झालं निधन

Mithila palkar:मिथिलाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत याविषयीची माहिती दिली आहे. ...

फोटोत दिसणाऱ्या 'या' दोन दिग्गज कलाकारांना ओळखलं का? मराठी कलाविश्वात आहे प्रचंड दबदबा - Marathi News | guess who this marathi actors seen in the photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणाऱ्या 'या' दोन दिग्गज कलाकारांना ओळखलं का? मराठी कलाविश्वात आहे प्रचंड दबदबा

Marathi actor: सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत असलेला फोटो मराठी कलाविश्वातील दोन दिग्गज अभिनेत्यांचा आहे. या दोन्ही कलाकारांना अनेक नाटकं, चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. ...

भरत जाधवइतकीच शांत आणि सुस्वभावी आहे त्याची पत्नी; जाणून घ्या मिसेस जाधवविषयी - Marathi News | marathi actor bharat jadhav wife sarita jadhav photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भरत जाधवइतकीच शांत आणि सुस्वभावी आहे त्याची पत्नी; जाणून घ्या मिसेस जाधवविषयी

Bharat jadhav: भरत जाधव याच्या कुटुंबाविषयी आणि त्याच्या पत्नीविषयी खासकरुन आज जाणून घेऊयात. ...

हमको आज कल है इंतजार !!टॉपलेस फोटोशूटनंतर वनिता खरातच्या भन्नाट कॅप्शनची चर्चा - Marathi News | marathi actress vanita kharat share her beautiful photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हमको आज कल है इंतजार !!टॉपलेस फोटोशूटनंतर वनिता खरातच्या भन्नाट कॅप्शनची चर्चा

Vanita kharat: सध्या वनिताने आणखी एक छान फोटोशूट केलं असून त्याला दिलेलं कॅप्शन चर्चेत आलं आहे. ...