लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'सण जपण्याची जबाबदारी आपली'; राणादाने सांगितलं दिवाळीचं महत्त्व - Marathi News | marathi actor hardik joshi share his diwali memories | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सण जपण्याची जबाबदारी आपली'; राणादाने सांगितलं दिवाळीचं महत्त्व

Hardik joshi: काही कलाकारांसाठी ही दिवाळी खास असून त्यांनी त्यांचे काही अनुभवदेखील चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. यातलाच एक अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी. ...

प्रसिद्ध पटकथा लेखक शफीक अन्सारी यांचं निधन - Marathi News | noted screen writer shafeeq ansari of bagbaan fame passed away | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बागबान'चे लेखक शफीक अन्सारी यांचं निधन

Shafeeq ansari: 'बागबान' चित्रपटाचं लेखन करणाऱ्या शफीक अन्सारी यांच्या निधनाची माहिती मिळताच कलाविश्वावर शोककळा पसरली असून अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. ...

'मलायकापासून विभक्त होणं गरजेचं होतं, कारण..'; अरबाज खानने केला मोठा खुलासा - Marathi News | malaika arora divorce with arbaaz khan reason interview going viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मलायकापासून विभक्त होणं गरजेचं होतं, कारण..'; अरबाज खानने केला मोठा खुलासा

Arbaaz khan: १९९८ मध्ये मलायका आणि अरबाज या दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र, काही कारणास्तव या दोघांनी त्यांचा इतक्या वर्षांचा संसार मोडला आणि २०१७ मध्ये विभक्त झाले. ...

अभिनेत्रींसह बोल्ड सीन देणाऱ्या धर्मेंद्र यांनी मुलींना ठेवलं होतं बंधनात?; सिव्हलेस टॉप घालण्यासही होती मनाई - Marathi News | when esha deol revealed dharmendra banned her wearing sleeveless tops in home | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धर्मेंद्र यांनी मुलींना ठेवलं होतं बंधनात?;सिव्हलेस टॉप घालण्यासही होती मनाई

Esha deol: सध्या सोशल मीडियावर इशाची एक जुना मुलाखत चर्चेत येत आहे. या मुलाखतीमध्ये ती आणि हेमा मालिनी या दोघी सिमी ग्रेवाल यांच्या चॅट शोमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे. ...

माधुरी दीक्षितने मुंबईत भाड्याने घेतलं घर, दर महिन्याचं भाडं वाचून चक्रावून जाल - Marathi News | Madhuri Dixit rents apartment in Mumbai for 12 lakh rupees per month reports | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माधुरी दीक्षितने मुंबईत भाड्याने घेतलं घर, दर महिन्याचं भाडं वाचून चक्रावून जाल

Madhuri Dixit House Rent : माधुरी दीक्षितही शानदार लोकेशनमध्ये एक अपार्टमेंटसाठी लाखो रूपये खर्च करते. एका रिपोर्टनुसार माधुरी दीक्षित सध्या वेगवेगळ्या शोसाठी काम करण्यासाठी मुंबईतच राहत आहे.  ...

चित्रपटात झळकण्यापूर्वी Deepak Chahar च्या बहिणने केलंय Web Series मध्ये काम; पाहा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो - Marathi News | deepak chahar sister malti chahar tamil film industry debut team india cricketer deepak chahar ipl glamorous hot photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :चित्रपटात झळकण्यापूर्वी Deepak Chahar च्या बहिणने केलंय Web Series मध्ये काम; पाहा तिचे बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो

Deepal Chahar Sister Malti Chahar : दीपक चहरची बहीण मालती ही लवकरच एका चित्रपटातही झळकणार आहे. ...

PICS : दीपक चहरची बहीण मालतीची चित्रपटात होणार धमाकेदार एन्ट्री, फोटो पाहून फिदा व्हाल - Marathi News | indian cricketer deepak chahar sister malti to debut in films | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PICS : दीपक चहरची बहीण मालतीची चित्रपटात होणार धमाकेदार एन्ट्री, फोटो पाहून फिदा व्हाल

Cricketer Deepak Chahar's sister Malti Chahar to make her debut in films: याआधी अनेकदा ती भावाला चीअर करताना क्रिकेटच्या मैदानात दिसली, आता ती रूपेरी पडद्यावर झळकणार आहे... ...

झिम्मा: स्त्री मनाचा वेध घेणारं 'माझे गाव…' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | marathi movie Jhimma first song Maze Gaon release now | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :झिम्मा: स्त्री मनाचा वेध घेणारं 'माझे गाव…' गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

Maze Gaon: प्रत्येक स्त्रीच्या मनात वेगवेगळे विचार घोळत असतात. स्वच्छंदी राहणं, मुक्तपणे हवा तिथे संचार करणं, वावरणं अशी सुप्त भावना तिच्या मनात कायम असते. ...