लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

Bhubeej 2021 : गौतमी, मृण्मयीच्या दिवाळी सेलिब्रेशनची बातच न्यारी; अभिनेत्या बहिणींची केमिस्ट्री भारी - Marathi News | Bhubeej 2021: Bhubeej 2021 : Diwali Celebration memories shared by mrunmai deshpande | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गौतमी मृण्मयीच्या दिवाळी सेलिब्रेशनची बातच न्यारी; अभिनेत्या बहिणींची केमिस्ट्री भारी

Bhubeej 2021: . सोशल मीडियावर या दोघींनी आपले फोटो टाकताच काही वेळातच हजारो लाईक्सचा वर्षाव होतो. मृण्मयी आपली दिवाळी कशी साजरी करते. याबाबत तिनं लोकमतशी बोलताना दिलखुलास गप्पा मारल्या. ...

सोनम कपूरने केले बेसनाचे लाडू; क्षणार्धात Video झाला व्हायरल - Marathi News | sonam kapoor herself was seen making sweets on the occasion of diwali video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूरने केले बेसनाचे लाडू; क्षणार्धात Video झाला व्हायरल

Sonam Kapoor: अलिकडेच सोनमने दिवाळीचं निमित्त साधत चाहत्यांना एका खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या.  सोनमने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ती चक्क लाडू करताना दिसत आहे. ...

दिवाळीचे फटाके फोडताना अभिनेत्रीसोबत अपघात; Video शेयर करत म्हणाली - वाचलो, पण... - Marathi News | Accident with Bhojpuri actress rani chaterjee diwali fire cracker blast near her says we saved but be safe video viral  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिवाळीचे फटाके फोडताना अभिनेत्रीसोबत अपघात; Video शेयर करत म्हणाली - वाचलो, पण...

राणीने सुरसुरीच्या सहाय्याने अनार पेटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी तो फुटला आणि प्रचंड धूर तयार झाला. हा व्हिडिओ राणीने शेअर केला आहे. ...

माजी पॉर्न स्टार Mia Khalifa ने आर्मपिटमध्ये घेतलं बोटॉक्स इंजेक्शन, बिनधास्तपणे सांगितलं कारण - Marathi News | Former adult star Mia Khalifa reveals she got botox injections for armpits reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माजी पॉर्न स्टार Mia Khalifa ने आर्मपिटमध्ये घेतलं बोटॉक्स इंजेक्शन, बिनधास्तपणे सांगितलं कारण

Mia Khalifa : मियाने सांगितलं की, तिने तिच्या आर्मपिट्ससाठी बोटॉक्स इंजेक्शन घेतलं आहे. मियाने इन्स्टा स्टोरीवर या प्रोसीजरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ...

Nusrat Jahan ने दोन खास लोकांसोबत साजरी केली दिवाळी, पहिल्यांदाच दाखवली मुलाची झलक - Marathi News | Nusrat Jahan celebrates diwali with Yashdas Gupta shows photos of son for first time | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nusrat Jahan ने दोन खास लोकांसोबत साजरी केली दिवाळी, पहिल्यांदाच दाखवली मुलाची झलक

गेल्या काही महिन्यांपासून ती अभिनेता यशदास गुप्ता (Yashdas Gupta) ला डेट करत आहे. नुसरत जहां (Nusrat Jahan) काही फोटो दिवाळीनिमित्त व्हायरल झाले आहेत.  ...

कतरिना कैफने केली चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? लूक चेंज झाल्यामुळे होतीये ट्रोल - Marathi News | katrina kaif underwent facial surgery seeing the changed look the troll said | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कतरिना कैफने केली चेहऱ्यावर शस्त्रक्रिया? लूक चेंज झाल्यामुळे होतीये ट्रोल

Katrina Kaif: लवकरच कतरिनाची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला सूर्यवंशी (Sooryavanshi) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ...

संकर्षण कऱ्हाडेच्या घरी यंदा दिवाळीचा डबल धमाका! पाडव्याची खास प्रेमळ बात.. - Marathi News | Double Diwali blast at Sankarshan Karhade's house this year! Padva's special loving thing .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :संकर्षण कऱ्हाडेच्या घरी यंदा दिवाळीचा डबल धमाका! पाडव्याची खास प्रेमळ बात..

अभिनेता संकर्षण कऱ्हाडेची दिवाळी यंदा खूपच स्पेशल असणार आहे. याचं कारण भलतंच गोड असून आपल्या कुटूंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी संकर्षण खूपच जास्त एक्साईटेड आहे. ...

Diwali padwa 2021 : इश्कवाला लव्ह लग्नानंतरही कायम ठेवणारी रोमँटिक कपल्स! केमिस्ट्रीची 'गुलाबी' गोष्ट; पाहा फोटो.. - Marathi News | Diwali padwa 2021: Diwali padwa special couples in marathi film industry and bollywood | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : इश्कवाला लव्ह लग्नानंतरही कायम ठेवणारी रोमँटिक कपल्स! केमिस्ट्रीची 'गुलाबी' गोष्ट; पाहा फोटो..

Diwali padwa 2021: दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण केलं जातं व पती पत्नीला ओवाळणी स्वरुपात काही भेटवस्तू देतो. ...