Ekta kapoor: बऱ्याचदा सेलिब्रिटी त्यांच्या चित्रीकरणाच्या सेटवर मुलांना घेऊन जातात. परंतु, जितेंद्र यांनी कधीही एकताला सोबत नेलं नाही असं स्पष्ट केलं. ...
Supriya Pathare Interview : मराठमोळ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांनी आजवर अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. अर्थात इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता... ...
Trupti desai: महिलांच्या हक्कासाठी, न्यायासाठी कायम झटणाऱ्या तृप्ती देसाई (trupti desai) यांनी कंबर कसली आहे. 'बलात्कारमुक्त महाराष्ट्र' करण्याच्या नवा ध्यास त्यांनी घेतला आहे. ...
स्टार प्रवाह वाहिनीवरची ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanchi Rangoli ) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झाली. मालिका लोकप्रिय झाल्यावर साहजिकच मालिकेत काम करणारे कलाकारही चर्चेत येतात. तूर्तास चर्चा आहे ती शशांकची. ...
Trupti desai: घरातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा त्यांचा मोर्चा समाजकार्याकडे वळवला आहे. लवकरच त्या 'बलात्कारमुक्त महाराष्ट्र' हे नवं आंदोलन छेडणार आहे. परंतु, या घरातून बाहेर पडल्यानंतर लवकरच त्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी ...
Dilip joshi: दिलीप जोशी यांनी दिवाळीच्या निमित्ताने नुकतीच एक नवी कोरी कार खरेदी केली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत त्यांच्या घरी या नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. ...
Puneeth Rajkumar Death: चाहत्यांना पुनीतच्या मृत्यूचा इतका जबर धक्का बसला की तिघांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. सात जणांनी आत्महत्या केली. ...