लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

मराठमोळ्या सायलीचा रॉयल कारभार!! सायली कांबळेच्या लग्नाचे Unseen Photos आले समोर - Marathi News | indian idol 12 fame sayli kamble share unseen wedding photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळ्या सायलीचा रॉयल कारभार!! सायली कांबळेच्या लग्नाचे Unseen Photos आले समोर

Sayli kamble: यापूर्वी सायलीने हळदीचे आणि मेहंदीचे फोटो व व्हिडीओ शेअर केले होते. त्याआधी प्री-वेडिंग फोटोशूटची झलकही तिने नेटकऱ्यांना दाखवली होती. ...

कोट्यवधींची मालकीण असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले हाल; अखेरच्या क्षणी मुलांनीही फिरवली पाठ - Marathi News | achala sachdev had become lonely after the death of her husband son also did not take care of her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधींची मालकीण असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीचे झाले हाल

Achala sachdev: 'ए मेरी जोहर जबी' या गाण्याने रातोरात सुपरस्टार झालेल्या अचला सचदेव यांना उतारवयात अनेक हालअपेष्टा भोगाव्या लागल्या. ...

सुप्रिया पाठारेची धाकटी बहीणदेखील आहे अभिनेत्री; एकेकाळी तरुणांच्या मनावर केलंय राज्य - Marathi News | marathi actress supriya pathare lifestory unknown facts about her and sister | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सुप्रिया पाठारेची धाकटी बहीणदेखील आहे अभिनेत्री; एकेकाळी तरुणांच्या मनावर केलंय राज्य

Supriya pathare: आज अभिनयाच्या जोरावर यश, प्रसिद्धी अनुभवणाऱ्या या अभिनेत्री एकेकाळी प्रचंड हालाखीचे दिवस पाहिले आहेत. ...

'Bigg boss'फेम जय दुधाणेकडे चित्रपटांच्या रांगा; 'शनिवार वाडा'नंतर आणखी एका चित्रपटात लागली वर्णी - Marathi News | bigg boss marathi 3 fame jay dudhane will play important role in the film gadad | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'Bigg boss'फेम जय दुधाणेकडे चित्रपटांच्या रांगा; 'शनिवार वाडा'नंतर आणखी एका चित्रपटात लागली वर्णी

Jay dudhane: बिग बॉसच्या घरात असताना जयला महेश मांजरेकरांनी त्यांच्या 'शनिवार वाडा' या आगामी चित्रपटाची ऑफर दिली. या ऑफरनंतर तो काही म्युझिक अल्बममध्येही झळकला. ...

शिल्पा शेट्टीची कमाल! प्रवासाला निघाली तर बसमध्येच केला दणकून व्यायाम! मंडे मोटिव्हेशन - बघा व्हिडिओ - Marathi News | What a passion! Shilpa Shetty is doing her regular workout while travelling in bus, Watch her viral video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टीची कमाल! प्रवासाला निघाली तर बसमध्येच केला दणकून व्यायाम! मंडे मोटिव्हेशन - बघा व्हिडिओ

Workout By Shilpa Shetty In Bus: काय म्हणतात पॅशन! बिझी शेड्यूलमध्येही मॅडमनी वेळ काढला आणि चक्क रिकाम्या बसमध्येच व्यायाम करायला सुरुवात केली. ...

Lock Upp : फेवरेट डिझायनरला पाहून आकर्षित झाली होती Saisha Shinde, रात्र सोबत घालवली आणि मग... - Marathi News | Lock Upp : Saisha Shinde reveals she slept with an Indian designer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Lock Upp : फेवरेट डिझायनरला पाहून आकर्षित झाली होती Saisha Shinde, रात्र सोबत घालवली आणि मग...

Lock Upp : एलिमिनेशनपासून स्वत:ला वाचवण्यासाठी शोमध्ये सायशाने (Saisha Shinde) सांगितलं की, कशाप्रकारे एका फेमस डिझायनरला बघून ती त्याच्याकडे आकर्षित झाली. ...

Photos: सिनेसृष्टीपासून कोसोदूर आहे स्पृहा जोशीचा नवरा; जाणून घ्या त्याच्याविषयी - Marathi News | know about marathi actress spruha joshi husband varad laghate | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Photos: सिनेसृष्टीपासून कोसोदूर आहे स्पृहा जोशीचा नवरा; जाणून घ्या त्याच्याविषयी

Spruha Joshi: स्पृहा-वरदचं लव्ह मॅरेज असून त्यांनी २०१४ मध्ये लग्नगाठ बांधली. ...

Video: 'राजसा, जवळी जरा बसा'; प्रार्थना बेहरेच्या नजाकतीने नेटकरी घायाळ - Marathi News | marathi actress prarthana behere latest photoshoot in green saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'राजसा, जवळी जरा बसा'; प्रार्थना बेहरेच्या नजाकतीने नेटकरी घायाळ

Prarthana behere: तिच्या या व्हिडीओला नेटकऱ्यांनी विशेष पसंती दिली आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...