लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'पुढचा प्रवास खडतर असेल तर...'; अमेयची साथ द्यायला घरी आला नवा पाहुणा - Marathi News | marathi actor amey wagh buy a new car mercedes a class limousine on his birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पुढचा प्रवास खडतर असेल तर...'; अमेयची साथ द्यायला घरी आला नवा पाहुणा

Amey wagh: अमेयने त्याच्या वाढदिवशी स्वत:लाच एक रॉयल भेट दिली आहे. त्यामुळे त्याच्या या भेटवस्तूची सध्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगली आहे. ...

माधुरी दीक्षितची ९० हजारांची साडी पाहिली? खास काय? रेशमाच्या रेघांची कारागिरी कमाल.. - Marathi News | Have you seen Madhuri Dixit Nene's sari worth Rs 90,000? What's new in that ethanic wear saree? .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माधुरी दीक्षितची ९० हजारांची साडी पाहिली? खास काय? रेशमाच्या रेघांची कारागिरी कमाल..

बॉलीवूड अभिनेत्री माधुरी दिक्षित नेने Madhuri Dixit हिची बेबी पिंक रंगाची साडी सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. साडीवरची रेशमी कलाकारी सध्या नेटकरी मंडळींचं लक्ष वेधणारी ठरली आहे. तब्बल अडीच लाख लोकांनी माधुरीचे फोटो लाईक केले आहेत.  ...

वडिलांच्या पावलावर पाऊल! डॉ. अमोल कोल्हेंची लेक ऐतिहासिक मालिकेत साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | new serial marathi swaraj saudamini tararani actor dr amol- kolhes daughter aadya play role young tararani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वडिलांच्या पावलावर पाऊल! डॉ. अमोल कोल्हेंची लेक ऐतिहासिक मालिकेत साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

Amol kolhe: 'स्वराज्य सौदामिनी ताराराणी' या इन्स्टाग्राम पेजवर अलिकडेच एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये अमोल कोल्हे यांची लेक दिसत असून तिने मालिकेत ताराराणी बाईसाहेबांची भूमिका साकारत असल्याचं स्पष्ट केलं आहे. ...

Shreya Bugade Share Stylish Photo  : स्टायलिश लूकमध्ये विमानतळावर दिसलेल्या श्रेया बुगडेच्या पायातील जोडव्यांनी लक्ष वेधलं; पाहा फोटो - Marathi News | Shreya Bugade Share Stylish Photo : Marathi Actress shreya bugade share her stylish photo on social media | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्टायलिश लूकमध्ये विमानतळावर दिसलेल्या श्रेया बुगडेच्या पायातील जोडव्यांनी लक्ष वेधलं; पाहा फोटो

Shreya Bugade Share Stylish Photo : तिनं शेअर केलेला पांढऱ्या जॅकेटमधील फोटो तुफान चर्चेत आहे. या फोटोमध्ये ती विमानतळावर दिसत आहे. तिनं कॅरी केलेले गॉगल्स आणि पर्सनं सगळ्यांचच लक्ष वेधून घेतलं आहे. ...

'अभिनेता नसतो तर...'; सलमानला करायचं होतं 'या' क्षेत्रात करिअर - Marathi News | salman khan revealed in bigg boss 15 stage if he was not actor he would have work as a director | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अभिनेता नसतो तर...'; सलमानला करायचं होतं 'या' क्षेत्रात करिअर

Salman khan: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सलमान अभिनेता कार्तिक आर्यनसोबत दिसत आहे. सोबतच 'जर मी अभिनेता नसतो तर कोणत्या क्षेत्रात करिअर केलं असतं', हे त्यांने सांगितलं आहे. ...

सोनू सूदने केला राजकीय भूकंप; बहीण मालविकाची राजकारणात एन्ट्री - Marathi News | sonu soods sister malvika to contest punjab polls to declare party name later | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनू सूदने केला राजकीय भूकंप; बहीण मालविकाची राजकारणात एन्ट्री

Sonu Sood: कोरोना काळात ज्याची सर्वाधिक चर्चा झाली त्या सोनू सूदचाही घरातील एका व्यक्तीने आता राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. खुद्द सोनू सूदनेच याची माहिती पत्रकार परिषदेत दिली. ...

'करिअर सोड आणि कायमची घरी बस...' - हेमामालिनी- संजीव कुमारच्या लव्हस्टोरीत म्हणून आला ट्राजिक ट्विस्ट.. - Marathi News | 'Leave career and stay at home forever ...' this was the Tragic twist in Hemamalini- Sanjeev Kumar's love story .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'करिअर सोड आणि कायमची घरी बस...' - हेमामालिनी- संजीव कुमारच्या लव्हस्टोरीत म्हणून आला ट्राजिक ट्विस्ट..

हेमामालिनी आणि संजीव कुमार यांच्यात कधी काळी फुललेलं नातं अनेक कारणांमुळे आणि गैरसमजांमुळे अधुरं राहिलं... हेमा मालिनी सांगत आहेत, तेच कारण होतं का ज्यामुळे संजीव कुमार यांचं कधीच लग्न होऊ शकलं नाही ? ...

२ कोटी रुपयांची प्रियांका चोप्राची अंगठी! काय खास त्यात? प्रियांका नवऱ्याचं कौतुक करत म्हणाली.. - Marathi News | Priyanka Chopra's ring worth Rs 2 crore! What's so special about it? While praising her husband she said.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :२ कोटी रुपयांची प्रियांका चोप्राची अंगठी! काय खास त्यात? प्रियांका नवऱ्याचं कौतुक करत म्हणाली..

OMG ! भारतातला सर्वसामान्य माणूस जेवढे पैसे उभ्या आयुष्यात कमवू शकत नाही, तेवढ्या पैशांची अंगठी घालते प्रियांका चोप्रा. नवरा, सासर, संसार आणि दागदागिने अशा अनेक विषयांवर तिने नुकत्याच दिलखुलास गप्पा मारल्या. ...