लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सची IPLमधून लवकर एक्झिट, टीम इंडियातून विश्रांती, सुट्टी एन्जॉय करण्यासाठी रोहित शर्मा मालदीवमध्ये, शेअर केले खास फोटो - Marathi News | Early exit of Mumbai Indians from IPL, rest from Team India, Rohit Sharma in Maldives to enjoy holiday, shared exclusive photo | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPLमधून लवकर एक्झिट, टीम इंडियातून विश्रांती, रोहित मालदीवमध्ये करतोय एन्जॉय, शेअर केले फोटो

Rohit Sharma in Maldives: मुंबई इंडियन्सने आयपीएलमधून लवकर गाशा गुंडाळल्याने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यावेळी लवकर फ्री झाला आहे. मुंबईची या आयपीएलमधील कामगिरी अत्यंत निराशाजनक झाली. तसेच संघाला शेवटच्या स्थानावर समाधान मानावे लागले. ...

पुन्हा एकदा प्राजक्ता-तेजस्विनीचा बोल्ड लूक; 'रानबाजार'चा नवा भाग 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला - Marathi News | marathi web series rangbaaz upcoming episode coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पुन्हा एकदा प्राजक्ता-तेजस्विनीचा बोल्ड लूक; 'रानबाजार'चा नवा भाग 'या' दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला

Raanbaazar: आतापर्यंत या सीरिजचे पहिले ३ भाग प्रदर्शित झाले असून आता लवकरच त्याचे आगामी भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...

वहिनीसाहेबांसह युवराजांचा राजेशाही थाट; धनश्री काडगांवरकरचं लेकासोबत रॉयल फोटोशूट - Marathi News | marathi actress dhanashri kadgaonkar and her son kabir new video viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वहिनीसाहेबांसह युवराजांचा राजेशाही थाट; धनश्री काडगांवरकरचं लेकासोबत रॉयल फोटोशूट

Dhanashri kadgaonkar: धनश्रीने बाळाला जन्म दिल्यापासून त्याच्यासोबतचे अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. ...

बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी 1 घरगुती उपाय, अभिनेत्री भाग्यश्रीचाही आवडता, पाहा - Marathi News | Health Tips: Actress Bhagyashree suggests 1 simple solution to control high blood pressure | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी 1 घरगुती उपाय, अभिनेत्री भाग्यश्रीचाही आवडता, पाहा

How To Control Blood Pressure: बीपीचा त्रास कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं- गोळ्या घ्याच.. पण हा घरगुती उपाय करून बघायलाही हरकत नाही...(home remedies for BP) ...

हनीमूनसाठी गेलेल्या हृताचा रोमॅण्टिक अंदाज; प्रतिकसोबत शेअर केला खास फोटो - Marathi News | marathi actress hruta durgule and husband prateek shah honeymoon istanbul | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :हनीमूनसाठी गेलेल्या हृताचा रोमॅण्टिक अंदाज; प्रतिकसोबत शेअर केला खास फोटो

Hruta durgule:सध्या हृता, प्रतिकसोबत टर्कीमध्ये हनीमूनसाठी गेली आहे. यावेळचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ...

रस्त्याच्याकडेला पुरलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध गायिकेचा मृतदेह; दोन जणांना अटक - Marathi News | The body of a famous singer was found buried by the roadside; Two arrested | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रस्त्याच्याकडेला पुरलेल्या अवस्थेत आढळला प्रसिद्ध गायिकेचा मृतदेह; दोन जणांना अटक

Famous singer: हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील एका महामार्गाजवळ तिचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. दिल्लीत वास्तव्यास असलेल्या संगीताला११ मे रोजी तिच्या कुटुंबियांनी तिला शेवटचं पाहिलं होतं. ...

आदेश बांदेकरांचं घर कधी पाहिलंय का? पाहा भावजींच्या घराचे Inside Photos - Marathi News | marathi actor aadesh bandekar house inside photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आदेश बांदेकरांचं घर कधी पाहिलंय का? पाहा भावजींच्या घराचे Inside Photos

Aadesh bandekar:उत्तम अभिनेता ते संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके भावजी असा प्रवास करणारे आदेश बांदेकर सोशल मीडियावर कायम चर्चेत असतात. ...

टीव्हीच्या विश्वातील सर्वात महागडे जज, यांची एका एपिसोडची कमाई वाचून बसणार नाही विश्वास - Marathi News | Highest paid Tv judges Remo Dsouza, Shilpa Shetty, Malaika Arora, Himesh Reshammiya, Neha Kakkar, Rohit Shetty | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :टीव्हीच्या विश्वातील सर्वात महागडे जज, यांची एका एपिसोडची कमाई वाचून बसणार नाही विश्वास

Highest paid Tv judges : बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी जजच्या खुर्चीवर बसलेले दिसतात आणि महत्वाची बाब म्हणजे यातून ते रग्गड कमाईही करतात. ...