लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

कसं होणार? काय होणार? एकाने सांगितले की...', केदार शिंदेंची ती पोस्ट चर्चेत - Marathi News | Marathi actor, producer Kedar Shinde's new post viral on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कसं होणार? काय होणार? एकाने सांगितले की...', केदार शिंदेंची ती पोस्ट चर्चेत

केदार शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट क्षणात व्हायरल होतात. सध्या त्यांची अशीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ...

'त्याने एका रात्रीची मागणी केली..'; कास्टिंग काऊचविषयी नीना गुप्ता यांनी केला मोठा खुलासा - Marathi News | birthday special neena gupta reaction on casting couch in bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्याने एका रात्रीची मागणी केली..'; कास्टिंग काऊचविषयी नीना गुप्ता यांनी केला मोठा खुलासा

Neena gupta:  एका प्रसिद्ध निर्मात्याने त्यांच्याकडे शरीरसंबंधांची मागणी केली होती. याविषयी त्यांनी त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे. ...

Kishor Das Passes way : वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा - Marathi News | Assamese actor kishor das passes away know here the reasons of his death | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Kishor Das Passes way : वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी अभिनेत्याचे निधन, मनोरंजन विश्वात शोककळा

Kishor Das Passes way : अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. त्याच्या चाहत्यांना आणि जवळच्या मित्रांना चांगलाच धक्का बसला आहे. ...

South Actress Without Makeup : रश्मिकापासून नयनतारापर्यंत मेकअपशिवाय कशा दिसतात साऊथच्या ९ अभिनेत्री? - पाहा फोटो - Marathi News | South Actress Without Makeup Photos : Latest Picture Of South Indian Actress Without Makeup | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :रश्मिकापासून नयनतारापर्यंत मेकअपशिवाय कशा दिसतात साऊथच्या ९ अभिनेत्री? - पाहा फोटो

South Actress Without Makeup Photos : अभिनेत्री रश्मिका नो मेकअप लूकमध्येही तितकीच सुंदर दिसते. ...

Video: महेश बाबूच्या भावाला चप्पलने मारहाण; हॉटेलमध्ये परस्त्रीसोबत असताना पत्नीने पकडलं रंगेहात - Marathi News | mahesh babu brother naresh babu caught in hotel with pavithra tried to beat him with a slipper | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महेश बाबूच्या भावाला चप्पलने मारहाण; हॉटेलमध्ये परस्त्रीसोबत असताना पत्नीने पकडलं रंगेहात

Mahesh babu brother: पत्नीसोबत पटत नसल्यामुळे नरेश बाबू गेल्या काही दिवसांपासून हॉटेलमध्ये राहात होते. परंतु, या हॉटेलमध्ये ते एका परस्त्रीसोबत राहत असल्याचं समोर आलं. ...

Ashadhi Ekadashi 2022: 'मला दिसतो ना विठ्ठल तुझ्यामध्ये'; मिलिंद गवळींना वारीत आला अद्भूत अनुभव - Marathi News | marathi actor milind gawali share pandharpurs ashadhi wari Experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला दिसतो ना विठ्ठल तुझ्यामध्ये'; मिलिंद गवळींना वारीत आला अद्भूत अनुभव

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी वारीत सहभागी झाल्यानंतर भाविक, प्रेक्षकांकडून कसा प्रतिसाद मिळाला हे सांगितलं. ...

Malaika Arora Beauty Secret : मलायका अरोराच्या नितळ त्वचेचं सिक्रेट; रोज करते ३ घरगुती उपाय, ४८ व्या वर्षीही दिसते सुंदर - Marathi News | Malaika Arora Beauty Secret : Malaika arora simple diy home remedies to have glowing and acne free skin | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : मलायका अरोराच्या नितळ त्वचेचं सिक्रेट; रोज करते ३ घरगुती उपाय, ४८ व्या वर्षीही दिसते सुंदर

Malaika Arora Beauty Secret : मलायका अरोरा स्क्रब वापरते, जे ती स्वतः स्वयंपाकघरातील घटकांपासून घरी तयार करते. ...

'तमाशा लाईव्ह'ची 'ब्रेकिंग न्यूज'; संजय जाधव दिग्दर्शित चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | marathi upcoming movie Tamasha Live Official Trailer out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तमाशा लाईव्ह'ची 'ब्रेकिंग न्यूज'; संजय जाधव दिग्दर्शित चित्रपटाचा भन्नाट ट्रेलर प्रदर्शित

Tamasha Live: या ट्रेलरमधून ब्रेकिंग न्यूज मिळवण्यासाठी पत्रकारांमध्ये कशाप्रकारे धडपड सुरु असते. या क्षेत्रात कशाप्रकारे स्ट्रगल, जबाबदारी, एकमेकांविषयी इर्षा असते हे मुद्दे आधोरेखित करण्यात आले आहेत. ...