लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

'मला ठरवून सापळ्यात अडकवलं'; किरण माने यांनी फेटाळले प्रोडक्शन हाऊसचे आरोप - Marathi News | marathi actor Kiran Mane refutes allegations of production house | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण माने यांना मिळणार ५ कोटींची नुकसान भरपाई?

Kiran Mane: आज ( ४ फेब्रुवारी) किरण माने यांनी पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. तसंच अनेक गौप्यस्फोटही केले आहेत. ...

World cancer day: 'कॅन्सर झाला म्हणून जगणं संपत नाही!'- कॅन्सरला हरवून नवं जगणं घडवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री - Marathi News | World cancer day: Bollywood actresses who fight against cancer | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :World cancer day: 'कॅन्सर झाला म्हणून जगणं संपत नाही!'- कॅन्सरला हरवून नवं जगणं घडवणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्री

आईच्या पावलावर पाऊल; धनश्री काडगांवकरच्या चिमुकल्या लेकानेही फॉलो केला ट्रेंड - Marathi News | marathi tv actress dhanashri kadgaonkar share dance video with her baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या पावलावर पाऊल; धनश्री काडगांवकरच्या चिमुकल्या लेकानेही फॉलो केला ट्रेंड

Dhanashri kadgaonkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या धनश्रीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती 'कच्चा बादाम' या गाण्यावर तिच्या लेकासोबत कबीरसोबत डान्स करतांना दिसत आहे. ...

Allu Arjun : ७ कोटींच्या व्हॅनिटी व्हॅनपासून ते रेंज रोव्हर, अल्लू अर्जुन आहे या ५ लक्झरी कार्सचा मालक - Marathi News | Allu Arjun Car Collection : Vanity Van To Range Rover, 5 Expensive Cars Owned By Allu Arjun | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Allu Arjun : ७ कोटींच्या व्हॅनिटी व्हॅनपासून ते रेंज रोव्हर, अल्लू अर्जुन आहे या ५ लक्झरी कार्सचा मालक

Allu Arjun Car Collection : अल्लू अर्जुन देशभरात लोकप्रिय झाला आहे. त्यामुळे त्याच्या फॅन्सना त्याच्याविषयी अजून जाणून घेण्याची इच्छा आहे. अल्लू अर्जुन स्टायलिश लाइफस्टाईल जगतो. हे त्याच्या गॅरेजमधील कार कलेक्शनवरून सांगता येतं. ...

लहानशा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या Salman Khan कडे आहे कोट्यवधींची प्रॉपर्टी; पाहा नेमका कशाकशात गुंतवलाय त्याने पैसा - Marathi News | salman khan luxurious properties india to dubai will blow your mind | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Salman Khan कडे आहे कोट्यवधींची प्रॉपर्टी; पाहा कुठे-कुठे केलीये त्याने आर्थिक गुंतवणूक

Salman khan: सलमान खानचं दुबईमध्येही घरं आहे. बुर्ज खलिफाच्या जवळ डाऊनटाऊनमध्ये त्याने प्रॉपर्टी खरेदी केली आहे. ...

सिद्धार्थ जाधवची पत्नीदेखील आहे प्रचंड ग्लॅमरस; कलाविश्वापासून दूर असूनही जगते लक्झरी लाइफस्टाइल - Marathi News | siddharth jadhav wifes trupti glamorous look see photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ जाधवची पत्नीदेखील आहे प्रचंड ग्लॅमरस; कलाविश्वापासून दूर असूनही जगते लक्झरी लाइफस्टाइल

Siddharth jadhav: एकेकाळी तृप्तीदेखील एकांकिकांमध्ये अभिनय करायची. परंतु, कालांतराने तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला. ...

हैं रे मैं तेरे कुर्बान! अफेअरच्या चर्चांनंतर रिंकू राजगुरुचं ते खास Reel चर्चेत - Marathi News | actress rinku rajguru looking beautiful in saree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हैं रे मैं तेरे कुर्बान! अफेअरच्या चर्चांनंतर रिंकू राजगुरुचं ते खास Reel चर्चेत

Rinku rajguru: सध्या रिंकू एका प्रसिद्ध अभिनेत्याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. यामध्येच तिने एक रिल शेअर केल्यामुळे तिची पुन्हा नव्याने चर्चा रंगली आहे. ...

Urfi Javed प्रमाणेच तिच्या चारही बहिणी आहेत हॉट; आईदेखील दिसते प्रचंड ग्लॅमरस - Marathi News | meet urfi javeds entire family from mom to sisters and her brother | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Urfi Javed प्रमाणेच तिच्या चारही बहिणी आहेत हॉट; आईदेखील दिसते प्रचंड ग्लॅमरस

Urfi javed: उर्फीला एकूण चार बहिणी असून त्यादेखील तिच्यासारख्याच बोल्ड आणि ग्लॅमरस आहेत. इतकंच नाही तर तिची आईदेखील प्रचंड सुंदर दिसते. ...