लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

PHOTOS: दिपा परबच्या 'तू चाल पुढं' मालिकेचा सेट आतून कसा दिसतो पाहिलंत का?, पाहा Inside Photo - Marathi News | Have you seen how the set of Deepa Parab's 'Tu Chal Pudha' serial, see Inside Photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: दिपा परबच्या 'तू चाल पुढं' मालिकेचा सेट आतून कसा दिसतो पाहिलंत का?, पाहा Inside Photo

प्रेक्षकांना टीव्हीवर भव्य दिव्य दिसणाऱ्या मालिकेचा सेट आतून कसा दिसतो हे पाहण्याची उत्सुकता असता. 'तू चाल पुढं' मालिकेचा सेटवरील Inside Photo बघून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. ...

किरण मानेंचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फोटो होतोय तुफान व्हायरल - Marathi News | marathi actor kiran mane stylish look in prathamesh parab takatak 2 film | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किरण मानेंचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; फोटो होतोय तुफान व्हायरल

Kiran mane: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या किरण माने यांनी नुकताच इन्स्टाग्रामवर त्यांचा एक फोटो शेअर केला आहे. ...

टीम इंडियातील स्टार खेळाडूच्या बहिणीचं नदीकिनारी फोटोसेशन, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण - Marathi News | Malti Chahar: The sister of Deepak Chahar the star player in Team India's photo session by the river, will soon make her debut in Bollywood | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियातील स्टार खेळाडूच्या बहिणीचं फोटोसेशन, लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण

Malti Chahar Photos: टीम इंडियातील वेगवान गोलंदाज दीपक चहर हा नेहमीच चर्चेत असतो. दीपकची बहीण मालती चहर हीसुद्धा सोशल मीडियावर चर्चेत असते. ती लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. दरम्यान, तिने सोशल मीडियावर आपले काही फोटो शेअर केले आहेत, फॅन्समध्ये ...

एहसान कुरेशीने दिली राजू श्रीवास्तव यांची हेल्थ अपडेट, म्हणाले- 'डॉक्टरांनी उत्तर दिलं, फक्त.... - Marathi News | Ahsaan qureshi on Raju Srivastava health update says doctors have given up only a miracle can save him | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एहसान कुरेशीने दिली राजू श्रीवास्तव यांची हेल्थ अपडेट, म्हणाले- 'डॉक्टरांनी उत्तर दिलं, फक्त....

Raju Srivastava: कॉमेडियन एहसान कुरेशी यांनी राजू यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. राजू यांच्या मेंदूने काम करणे थांबवले आहे. ...

'मी गर्भपात करायला हवा होता का?' दुसऱ्या प्रेग्नंसीवरुन ट्रोल करणाऱ्यांना देबीनाचं सडेतोड उत्तर - Marathi News | debina bonnerjee second pregnancy timing for another baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी गर्भपात करायला हवा होता का?' दुसऱ्या प्रेग्नंसीवरुन ट्रोल करणाऱ्यांना देबीनाचं सडेतोड उत्तर

Debina bonnerjee: अलिकडेच देबीनाने इन्स्टाग्रामवर आस्क मी एनीथिंग हे सेशन ठेवलं होतं. यात काही नेटकऱ्यांनी तिला खोचक प्रश्न विचारले. ...

सहकुटुंब सहपरिवार: अंजी करणार दुसरं लग्न; 'हा' असेल तिचा होणारा नवरदेव - Marathi News | marathi tv serial sahkutumb sahparivar Anjali will marry again | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहकुटुंब सहपरिवार: अंजी करणार दुसरं लग्न; 'हा' असेल तिचा होणारा नवरदेव

Sahkutumb sahparivar: सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये पशासोबत संसार करणारी अंजी दुसऱ्यांदा लग्न करणार आहे. ...

'तू आमची मुलगी'; शर्मिष्ठा राऊतने शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा गोड फोटो - Marathi News | marathi actress sharmishtha raut shared a photo of her daughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तू आमची मुलगी'; शर्मिष्ठा राऊतने शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा गोड फोटो

Sharmishtha raut: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या शर्मिष्ठाने अलिकडेच इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोमध्ये तिच्यासोबत पती तेजस देसाई आणि एक चिमुकली मुलगी दिसून येत आहे. ...

दगडी चाळ-२: थरार अन् संघर्षाची पुढची गोष्ट! - Marathi News | lokmat special interview with ankush chaudhari and pooja sawant on occasion of dagadi chawl 2 marathi cinema | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दगडी चाळ-२: थरार अन् संघर्षाची पुढची गोष्ट!

पहिला भाग सुपरहीट ठरल्यानंतर आता दगडी चाळ सिनेमाच्या सिक्वलची अधिक आतुरतेने प्रेक्षक वाट पाहात आहेत. दगडी चाळ २ च्या निमित्ताने अंकुश चौधरी आणि पूजा सावंत यांच्याशी केलेल्या दिलखुलास गप्पा... ...