लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सेलिब्रिटी

सेलिब्रिटी

Celebrity, Latest Marathi News

पोटच्या मुलीप्रमाणे प्रसाद करतो 'तिच्या'वर प्रेम; video पाहून तुम्हीही पडाल प्रेमात - Marathi News | marathi actor prasad oak and manjiri oak share beautiful video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पोटच्या मुलीप्रमाणे प्रसाद करतो 'तिच्या'वर प्रेम; video पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

Prasad oak: सध्या सोशल मीडियावर प्रसादचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मंजिरीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

'तुम्हारे ये इशारे..'; प्रियाच्या ग्लॅमरस फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट - Marathi News | marathi actress priya bapat new photoshoot | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुम्हारे ये इशारे..'; प्रियाच्या ग्लॅमरस फोटोवर नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट

Priya bapat:अलिकडेच प्रियाने एक फोटोशूट केलं आहे. त्यातील काही निवडक फोटो तिने चाहत्यांसोबत शेअर केले. ...

कार्तिक आर्यनने धुडकावली पान मसाल्याची जाहिरात; ९ कोटींवर सोडलं पाणी - Marathi News | kartik aaryan turned down pan masala brand endorsement which was reportedly worth rs 9 crore | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कार्तिक आर्यनने धुडकावली पान मसाल्याची जाहिरात; ९ कोटींवर सोडलं पाणी

kartik aaryan: अलिकडेच अक्षय कुमार ट्रोल झाल्यामुळे KGF स्टार यशने पान मसाल्याची जाहिरात नाकारली होती. त्याच्यानंतर आता कार्तिक आर्यननेदेखील कोटयावधींची ऑफर धुडकावून लावली आहे.  ...

हॉलपासून बेडरुमपर्यंत प्रचंड लक्झरी आहे प्रियांकाचं न्यूयॉर्कमधील घर; पाहा तिच्या घराचे Inside Photos - Marathi News | priyanka chopra nick jonas los angeles home living room photo viral inside rs 144 crore mansion | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियांकाचं न्यूयॉर्कमधील घराचे Inside Photos पाहिले का? प्रचंड आलिशान घरात राहते अभिनेत्री

Priyanka chopra: या घरात ७ बेडरुम आणि ११ बाथरुम असल्याचं सांगण्यात येतं. विशेष म्हणजे या घराची किंमत १४४ कोटी रुपये इतकी आहे. ...

वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी शिल्पा शेट्टीच्या लेकाने सुरु केला बिझनेस; कमाईची रक्कम करणार दान - Marathi News | shilpa shetty son viaan raj kundra started his own venture at the age of 10 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या अवघ्या १०व्या वर्षी शिल्पा शेट्टीच्या लेकाने सुरु केला बिझनेस; कमाईची रक्कम करणार दान

Shilpa shetty: शिल्पाचा लेक अवघ्या १० वर्षांचा असून त्याने एवढ्या लहान वयात त्याचा बिझनेस सुरु केला आहे. ...

रुपालीचा अस्सल महाराष्ट्रीन लूक; नऊवारी साडीमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य - Marathi News | actress Rupali bhosale authentic Maharashtrian look viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रुपालीचा अस्सल महाराष्ट्रीन लूक; नऊवारी साडीमध्ये खुललं अभिनेत्रीचं सौंदर्य

Rupali bhosale: अलिकडेच रुपालीने एक फोटोशूट केलं आहे. यातील काही निवडक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...

'आई-बाप झाल्यावर...'; व्हिडीओ शेअर करत उर्मिलाने लिहिली खास पोस्ट - Marathi News | marathi actress Urmila wrote a special post while sharing the video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई-बाप झाल्यावर...'; व्हिडीओ शेअर करत उर्मिलाने लिहिली खास पोस्ट

युट्यूबवर आपला दबदबा निर्माण करणारी उर्मिला इन्स्टाग्रामवरही सक्रीय असून कायम नवनवीन व्हिडीओ घेऊन चाहत्यांच्या भेटीला येत असते. ...

Akshay Kumar Ram Setu: ‘रामसेतू’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात! अक्षय कुमारला भाजप नेत्याने बजावली कायदेशीर नोटीस; पण का? - Marathi News | ram setu cinema in trouble bjp subramanian swamy issued legal notice to bollywood actor akshay kumar including 8 others | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘रामसेतू’ सिनेमा वादाच्या भोवऱ्यात! अक्षय कुमारला भाजप नेत्याने बजावली कायदेशीर नोटीस; पण का?

Akshay Kumar Ram Setu: अक्षय कुमारसह राम सेतू या चित्रपटाशी संबंधित अन्य आठ जणांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. ...